खान्देश

क्षत्रिय माळी समाज कृष्णापूरी पाचोरा यांच्यातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न! 

क्षत्रिय माळी समाज कृष्णापूरी पाचोरा यांच्यातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न! 

पाचोरा (प्रतिनिधी) दिनांक 23 रोजी माळी समाज कार्यालय कोंडवाडा गल्ली येथे माननीय विश्वस्त मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व पंचमंडळ यांच्या उपस्थित व मान्यवर प्राचार्य चिंचोले सर बी एन पाटील सर प्राध्यापक एम एस महाजन डॉक्टर अतुल महाजन डॉक्टर प्रवीण माळी डॉक्टर दिनेश महाजन भास्कर महाजन डॉक्टर संजय महाजन डॉक्टर गोरख महाजन या मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा करण्यात आला सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते कांती ज्योती महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचे दीप प्रज्वलन करण्यात आले व संत सावता माळी व विठ्ठल रुक्माई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले या सोहळ्यास अध्यक्ष के एस महाजन उपाध्यक्ष सुनील अशोक महाजन उपाध्यक्ष गोरख रघुनाथ महाजन उपाध्यक्ष नाना सांडू महाजन सचिव शरद बाबुराव गीते सहसचिव कन्हैया हिरामण देवरे पंच मंडळाचे माजी अध्यक्ष संतोष भास्कर महाजन संजय महाले व सदस्य ज्ञानेश्वर पंढरीनाथ महाजन वसंत गोविंदा महाजन नथू आप्पा महाजन शुभम महाजन माळी पंच मंडळाचे विश्वस्त अध्यक्ष चिधू भाऊ मोकळ व इतर मान्यवर उपस्थित होते

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button