खान्देश
हरविलेल्या खरेदी खताचे गहाळ पेज मिळाल्यास बँकेत जमा करण्याचे आवाहन !

जाहीर नोटीस
- हरविले आहे
- पाचोरा मी मौजे पुनगाव येथील रहिवाशी रतन महादेव पाटील रा पाचोरा माझ्या नावे गट नंबर ११५/१मधील प्लॉट नं. ५ असून सादर प्लोटची ओरीजनल खरेदी खात मधील पण नंबर ११ हे गहाळ झाले असून सादर खरेदीखत AXIS BANK शाखा पाचोरा येथे लोन कर्ज पास झाले असून सदर खरेदी खत AXIS BANK PACHOARA येथे जमा करीत आहे परतू सदरील गहाळ पेज मिळाल्यास ते मी बँकेत जमा करेल अशा आशयाचे लेखी त्यांनी बँकेत दिले आहे . तरी कोणास सदरील गहाळ पेज सापडल्यास AXIS बँकेत जमा करावे असे आवाहन करण्यात येत आहे .



