कृषीखान्देश

पाचोरा कृषि उत्पन्न बाजार समिती पाचोरा उपबाजार वरखेडी येथील गुरांचा आठवडे बाजारा विक्रमी उत्पन्न, सभापती-गणेश भिमराव पाटील

पाचोरा कृषि उत्पन्न बाजार समिती पाचोरा उपबाजार वरखेडी येथील गुरांचा आठवडे बाजारा विक्रमी उत्पन्न, सभापती-गणेश भिमराव पाटील

पाचोरा- कृषि उत्पन्न बाजार समिती, पाचोराचे उपबाजार वरखेडी येथे दर गुरुवारी गुरांचा बाजार भरत असून सद बाजारात राज्यातील व परराज्यातील गुरे खरेदी-विक्रीसाठी येत असतात. सदर गुरांच्या बाजाराचे नवनिर्वाचित सभापती श्री. गणेश भिमराव पाटील यांच्यासह नवनिर्वाचित संचालक मंडळ यांनी मा. आमदार श्री किशोरआप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करून बाजार समितीचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने अंमलबजावणी करण्यास सुरवात केली. सदर वरखेडी येथील गुरांच्या बाजाराचे उत्पन्न नवीन संचालक मंडळ येण्याच्या पूर्वी कमी प्रमाणात होते. नवीन संचालक मंडळ निवडून आल्यावर संचालक मंडळाने वैक्तिक जातीने लक्ष देऊन गुरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होऊन बाजार समितीचे उत्पन्न जास्तीत जास्त कसे वाढेल याकडे लक्ष केंद्रित केले व संचालक मंडळाच्या सूचनेनुसार बाजार समिती कर्मचारी यांनी देखील योग्य पद्धतीने नियोजन करून बाजार समिती उत्पन्नात वाढीच्या दृष्टीने प्रयत्न केले. त्याचे फलश्रुत म्हणून दि. २२/०६/२०२३ वार गुरुवार रोजी बाजार समितीच्या उत्पन्नात रक्कम रु.१,१८,१८०/- एवढे झालेले असून बाजार समितीच्या मागील इतिहासात एवढे उत्पन्न कोणत्याही संचालक मंडळाच्या काळात झालेले नाही. नवीन संचालक मंडळ निवडून आल्यानंतर तारखेनुसार उत्पन्न खालीलप्रमाणे आहे.

 

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button