आरोपीला कठोरात कठोर फाशीची शिक्षा होण्यासाठी चिमुकलीला न्याय मिळण्यासाठी सोमवार रोजी पाचोरा बंद ची हाक !

आरोपीला कठोरात कठोर फाशीची शिक्षा होण्यासाठी चिमुकलीला न्याय मिळण्यासाठी सोमवार रोजी पाचोरा बंद ची हाक !
भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील अत्याचार करून निर्घृणपणे हत्या झालेल्या चिमुकल्या लहान बहिणीला न्याय देण्यासाठी
पाचोऱ्यात विविध संघटना व सर्वपक्षीय कडून बंदची हाक देण्यात आलेली आहे.Emergency सेवेत येत असल तरी पाचोरा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन पण या बंद ला आपला पाठिंबा देत सकाळी 11 वाजेपर्यंत आपली आस्थापण औषधी दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेत आहे।
🙏🏻
श्री.राजेंद्र भोसले(अध्यक्ष)
पाचोरा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन

पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन,
सदर प्रेसनोट द्वारे सुचित करण्यात येते की,गोंडगाव ता.भडगाव येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचारा बाबत पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन तीव्र शब्दात निषेध करीत आहे. तरी उद्या दि. 07/08/2023 रोजी होणाऱ्या सर्वपक्षीय पाचोरा बंद मध्ये पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन सहभागी असून अत्यावश्यक सेवा सुरू राहील याची नोंद घ्यावी.
आपलेच
अध्यक्ष चेअरमन
डॉ.दिनेश सोनार डॉ.सुनील पाटील
सचिव उपाध्यक्ष
डॉ.नंदकिशोर पिंगळे डॉ.अतुल पाटील
खजिनदार सहसचिव
डॉ.जिवन पाटील डॉ. हर्षल देव



