जाहीर नोटीस तथा आवाहन !- खरेदी खत हरविले आहे सापडल्यास संपर्क साधावा !

जाहीर नोटीस तथा आवाहन !
तमाम जनतेस या जाहीर नोटीसीद्वारे कळविण्यात येते कि , अशोक तुकाराम माळी रा भडगाव ता भडगाव जि . जळगाव यांचे नावे असलेले मौजे ता.भडगाव येथील गट नंबर ४६५/२ मधील प्लॉट. नं. ८५ ची खरेदीखत नंबर १३६०/२००४ ता २६/५/२००४ ही असून या ओरिजिनल खरेदीखत मधील पान नंबर ८ हा मौजे पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात हरविले असून . शोध घेतला असता मिळून येत नाही .त्यामुळे तशी पाचोरा पोलीस स्टेशन येथे हरविल्याची नोंद ००१८/२०२४ प्रमाणे १५/1/२०२४ रोजी मी स्वतः केली असून सोशल व इलेक्ट्रानिक मिडीया , मध्ये बातमी प्रसारित करण्यासठी विनंती केली आहे . याकरिता या जाहीर नोटीसीद्वारे द्वारे असे सांगू इच्छितो कि कुणास सापडल्यास पाचोरा पोलीस स्टेशन किंवा माझ्या शी संपर्क साधावा . असे जाहीर आवाहन करीत आहे .




