खान्देश

जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांनी घेतलेल्या 14 वर्षाआतील क्रिकेट ट्रायल्स (चाचणी) मध्ये जयकिरण प्रभाजी पाचोरा शाळेतील पाच क्रिकेट खेळाडूची निवड !

जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांनी घेतलेल्या 14 वर्षाआतील क्रिकेट ट्रायल्स (चाचणी) मध्ये जयकिरण प्रभाजी पाचोरा शाळेतील पाच क्रिकेट खेळाडूची निवड !

पाचोरा (प्रतिनिधी) -दिनांक 28-9-2023 गुरुवार रोजी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांनी घेतलेल्या 14 वर्षाआतील क्रिकेट ट्रायल्स (चाचणी) मध्ये संपूर्ण पाचोरा तालुक्यातून.. न्यू.इंग्लिश मीडियम स्कूल जयकिरण प्रभाजी पाचोरा येथील शाळेतील पाच क्रिकेट खेळाडूची निवड करण्यात आली आहे.निवड झालेली खेळाडू खालील प्रमाणे.
1-आदित्य गणेश पाटील ,  2-गणेश गोकुळ पाटील , 3-सुमित चव्हाण 4-श्रेयस पाटील , 5-मितांशू सोनवणे.
या सर्व खेळाडूंना शालेय मॅनेजमेंट अध्यक्ष दिनेशजी बोथर ,उपाध्यक्ष गिरीषजी कुळकर्णी , सचिव जिवनजी जैन , स्कूल कमिटी चेअरमन .लालचंदजी केसवानी , स्कूल कमिटी सचिव ,रितेशजी ललवानी , खजिनदार जगदीशजी खीलोसीया , तसेच सी.ई.ओ.अतुल चित्ते  मुख्याध्यापिका.पुष्पलता पाटील , पर्यवेक्षिका विद्या थेपडे , व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद सर्वांचे सहकार्य लाभले.
आणि क्रीडा शिक्षक निवृत्ती तांदळे यांचे मार्गदर्शन लाभले.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button