खान्देश

आमदारांकडून सत्तेचा दुरुपयोग-वैशाली सुर्यवंशी, तर भाजप पुरस्कृत दोघे उमेदवारांना सोबत न घेता सत्ते पासून दूर राहणे पसंत -मा.आ दिलीप वाघ .

आमदारांकडून सत्तेचा दुरुपयोग-वैशाली सुर्यवंशी तर भाजप पुरस्कृत दोघे उमेदवारांना सोबत न घेता सत्ते पासून दूर राहणे पसंत -मा.आ दिलीप वाघ

पाचोरा (डॉ.योगेश पाटील- ९७६७२११०००)- माजी आमदार दलीप यांनी नैतिक मुल्यांची केली राखण तर ६० – ४० दिला फाटा सत्ता स्थापनेपासून दूर राहून विरोधात बसण्यास दिले प्राधान्य कारण महाविकास आघाडीने बाजार समितीची निवडणूक  लढवली होती. आमदार दिलीप वाघ यांच्या निवास स्थानी झालेल्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत उबाठा सेनेच्या वैशाली सूर्यवंशी म्हणाल्या कि १५ पैकी नऊ जागा आम्हाला मिळाल्या होत्या. परंतु दोन जागेंवर सत्तेचा दुरुपयोग आणि निवडणूक अधिकाऱ्यांवर राजकीय दबावाखाली निकाल विरोधात दिल्याने आमच्याकडे सात जागा राहिल्या. बाजार समितीची निवडणूक लढतांना मार्केटच्या जागा ज्यांनी विकत घेतल्या त्यांच्या विरोधात आम्ही प्रचारात मते मागितली म्हणून समितीच्या सत्तेत किंवा सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या त्या दोन सचालकांचा पाठींबा महाविकास आघाडीने नैतिक मूल्य जोपासत  व शेतक-र्याना दिलेला शब्द पाळत आम्ही सत्ते पासून दूर राहून भाजप पुरस्कृत शिंदेच्या निवडून आलेल्या दोन उमेदवारांचा  सहारा न घेता विरोधक राहणे केव्हाही चांगले अशी भूमिका माजी आमदार दिलीप वाघ व वैशाली सूर्यवंशी यांनी महाविकास आघाडीच्या वतीने घेतली व त्यामुळे ते तटस्थ राहिले त्यांनी अशी भूमिका महाविकास आघाडीची आहे असे स्पष्ट केले .

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button