खान्देश

खान्देश कोळगावच्या सुपुत्राने रोवला कोलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा !

खान्देश कोळगावच्या सुपुत्राने रोवला कोलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा !
पाचोरा (प्रतिनिधी) – खान्देश कोळगावच्या सुपुत्राने रोवला कोलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा ! 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त काल बुधवारी दिल्ली येथे बिटिंग रीट्रीट समारोह पंतप्रधान नरेंद्र मोदी , महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु व उपराष्ट्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या सोहळ्यात कोळगाव ता.भडगाव जि.जळगाव येथील कै. माधवराव चिंतामण पाटील (माजी. विकास.सोसायटी चेअरमन कोळगांव)यांचे मोठे चिंरजीव कैलास माधवराव महाजन केंद्रीय सशस्त्र सीमा बल (SSB) बलाचे बँड संचालक हेड कॉन्स्टेबल जी डी  कैलास माधवराव महाजन यांना पथसंचलनात सेवेची संधी मिळाली . महाजन हे समाधान माधवराव महाजन (मुख्याध्यापक सौ सिंधूताई पंडितराव शिंदे प्राथमिक शाळा पाचोरा) यांचे भाऊ आहेत . परिश्रम केल्यानंतर यश मिळते यश मिळाल्यानंतर आनंद मिळतो परिश्रम तर सगळेच करतात परंतु यश हे त्यांनाच मिळते जे कठीण परिश्रम करतात त्याचेच हे फलित होय . या अभिमानास्पद कार्य केल्या बद्यल आपल्या कोळगावाचे व पंचक्रोशीतील येणाऱ्या भावी पिढीला तुमचे हे कार्य प्रेरणादायी ठरेल. व अभिमानास्पद कार्य केल्याबद्दल कोळगांवच्या ग्रामस्थ मंडळी कडून मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस मन:पुर्वक शूभेच्छाचा वर्षाव होत आहे .

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button