खान्देश

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी महिलेला आमदार किशोर पाटलांमुळे वेळीच उपचार मिळाल्याने नातेवाईकांनी मानले आभर!

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी महिलेला आमदार किशोर पाटलांमुळे वेळीच उपचार मिळाल्याने नातेवाईकांनी मानले आभर!

भडगांव (प्रतिनिधी) – आज दिनाक 27/01/2025 रोजी जुवार्डी येथील आडळसे रोडवरील गट नंबर 194/1मधील शेतात दुपारी दोन वाजेच्या सुमारस इंदुबाई भालेराव पाटील व इतर महिला मिरचीच्या शेतात मिरची तोडणी चालु असतांना संबंधित महिला याच्या समोर अचानक बिबट्याने हल्ला केला त्या वेळेस सर्व महिलांनी आरडाओरड केल्याने इदुबाई यांना पाठीवर व पायावर पंजा मारून जखमी केले महिलांनी आरडाओरड जोरात केल्याने बिबट्याने धूम ठोखुन पळुन गेल्याने थोडक्यात महिलेचा जिव वाचला त्या वेळेस सदरची घटना कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती पी.ए पाटील , सरपंच उपसरपंच व रावसाहेब पाटील अनिल पाटील प्रविण पाटील मोतीलाल पाटील व इतर गावातील सर्व नागरीक जमा झाल्याने सदरची घटना  पी ए. पाटील यानी आमदार किशोर अप्पा पाटील यांना कळविल्यानंतर ते त्या वेळेस मा.जिल्हाधिकाऱ्यांसह जळगाव येथे मिटींग चालु असल्याने लागलीच त्यांनी सदरची घटना त्वरीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना सांगितल्याने त्यांनी त्वरीत वन खात्याशी संपर्क करून  आमदार किशोर पाटील यांनी सदरची जखमी महिलेला त्वरीत चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करणया साठी गाडी ची व्यवस्था केली व तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. करमबळकर यांच्याशी संपर्क केला व ताबडतोब उपाचर केल्याने पेशंट चांगल्या स्थितीत आहे. व डाॅ.करमबळकर यानी सांगितले ते घाबरल्या मुळे बीपी वाढलेली आहे काही जखमा शरीरावरील स्टेटमेंट करून तत्यांना आज डिस्चार्ज दिला जाईल आमदार किशोर पाटील यांच्या मुळे सदरच्या महिलेचा ताबडतोब उपचार झाल्याने  जिव वाचला म्हणुन गावातील सर्व नागरिकांनी व इंदुबाई यांचा मुलगा अनिल पाटील.,व पती भालेराव पाटील यांनी आमदार किशोर पाटील व डॉक्टरांचे आभार मानले.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button