खान्देश
मराठी पत्रकार संघ पाचोरा शाखेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान सोहळा हेल्मेट रेनकोट वाटप !

मराठी पत्रकार संघ पाचोरा शाखेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान सोहळा हेल्मेट रेनकोट वाटप !
दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पाचोरा शाखेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री दादासो अनिल भाईदास पाटील. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतरावजी मुंडे तसेच संघटनेचे विश्वासराव आरोटे. प्रविण सपकाळे, आमदार किशोर पाटील, काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, किशोर रायसाकडा, प्रमोद सोनवणे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सर्वच पत्रकार बांधवांसह मान्यवरांची उपस्थिती होती, यावेळी पत्रकारांचा सन्मान करून मोफत छत्री व रेनकोट चे वाटप करण्यात आले.



