खान्देश

भडगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेने मध्ये 90 युवकांचा पक्ष प्रवेश !

भडगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेने मध्ये 90 युवकांचा पक्ष प्रवेश !

भडगाव (प्रतिनिधी) – भडगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेने मध्ये पाचोरा भडगाव मतदार संघातील कनाशी देव्हारी आढळसे घुसर्डी तांदूळवाडी नगरदेवळा शिंदाड येथील जवळपास ९० युवकांनी जिल्हा अध्यक्ष अनिल वाघ यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला ..हर्षल पाटील , व मयुर पाटील यांची भडगाव तालुका उपध्यक्ष पदी निवड करण्यात आली यावेळी जिल्हा सरचिटणीस शुभम पाटील भडगाव तालुका अध्यक्ष सागर पाटील पाचोरा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे पाचोरा तालुका अध्यक्ष तुषार बोरसे शहर अध्यक्ष ऋशिकेश भोई म.न.विसे.जिल्हा अध्यक्ष कृष्णा दुंदूले विभाग अध्यक्ष पाचोरा वाल्मीक जगताप राजेंद्र पाटील महाराष्ट्र रेल्वे कामगार सेना अध्यक्ष प्रशांत आहिरे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष ओमराव सुर्यवंशी अक्षय चव्हाण अमोल कांबळे शरद पवार मयुरेश ढाडीवाल दिनेश पाटील सहीद पठाण इलियास रवी पवार यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button