खान्देश

डॉ निळकंठ पाटील आयोजित गोंडगाव येथील शेतकरी मेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद!

डॉ निळकंठ पाटील आयोजित गोंडगाव येथील शेतकरी मेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद! 
भडगांव (प्रतिनिधी) – दिनांक: 26/09/2024 गुरुवार रोजी,गोंडगाव ता भडगाव  येथे डॉ निळकंठ पाटील यांनी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते .
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. (आदर्श शेतकरी ) श्री गंगाराम लोटन पाटील गोंडगाव तर
कार्यक्रमाचे प्रास्ताविक  किशोरजी शिनकर .प्रमुख वक्ते:  सहकार महर्षी उत्तम दादा थोरात रा.स्व. संघाचे जेष्ठ स्वयंसेवक, यांनी आजच्या शेतकऱ्याने शेती साठी 4M समजून घेण्याची आहे प्रकर्षाने लक्षात आणुन दिले, (4 M फोर एम ), 1M) मनी पावर ( आर्थिक व्यस्थापन ) M2) मँन पवार (मनुष्य बळ M3) मँनेजमेट (व्यवस्थापन M4)मार्केट (बाजारपेठ) इ. विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.शेतकरी आत्मनिर्भर व स्वावलंबी कसा बनेल तसेच  स्वातंत्र्य नंतर राज्य  कर्त्यानी चुकीच्या सवयी लावल्या व चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जात गेला.या मधुन बाहेर निघण्यासाठी नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती ,विषमुक्त शेती गौ आधारित शेती केली तर खर्चात बचत होवुन उत्पन्नात वाढ होईल  यासाठी मार्गदर्शन केले.
डॉ. निळकंठ पाटील यांनी नदी खोलीकरण, त्यांनतर मका पिका पासून मका पासून स्टार्च निर्मिती करणे, (स्टार्च ) फॅक्टरी तसेच इथेनॉल प्रोजेक्ट उभा करणे. केळीवर, मोसंबी, लिंबू यावर आधारित प्रक्रिया उद्योग शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून उत्पादन वाढविणे. इ.
आमच्या भागातील शेतकरी साठी मला वैयक्तीक स्वार्थासाठी कंपन्या उभ्या करायची नसून प्रत्यक्ष, 25 शेतकरी उत्पादक कंपन्या उभ्या करण्याचा मानस व्यक्त केला. आगामी काळात मी भडगाव पाचोरा विधानसभा हि शेतकऱ्यांन साठी लढणार आहे आणी पुढील आमदार हा भडगाव चा भुमिपुत्र असेल कोणत्याही परिस्थितीत आपल्याला लढायचं आहे व जिकांयच आहे.असा निर्धार केला.
या वेळी गोंडगाव गावाला लागुन असलेले पंचक्रोशीतील 30 गावाच्या शेतकरी बंधूचा सत्कार डॉ. श्री. निळकंठ पाटील व. डॉ. विजय पाटील यांनी केला.
यात अशोक संतोष पाटील पांढरद, रमेश शेनपडु पाटील गोंडगाव, गंगाराम रतश पाटील गोंडगाव, भिमराव महादु पाटील गोंडगाव,  रविंद्र गणपत पाटील गोंडगाव,  बापु बाबुलाल पाटील, सिताराम रामचंद्र पवार तांदुलवाडी मा संरपंच,  दादाभाऊ वेळु पाटील तांदुलवाडी , संरपंच  नागो केशव पवार तांदुलवाडी,  शामकांत हिरे खेडगाव,  विलास पाटील बोदर्डे , भाऊसाहेब पाटील लोण पिराचे दुग्धव्यवसाय व आदर्श शेतकरी,  हिरालाल परदेशी सावदे, विठोबा डिंगाबर पाटील खेडगाव, दिलीप दौलत पाटील सावदे, नामदेव त्र्यंबक पाटील घुसर्डी , रावसाहेब देवरे बांबरूड,भाऊसाहेब रामदास पाटील कोठली, अभिमन्यू विनायक पाटील, कोठली,  मधुकर पाटील बोदर्डे, मधुकर पाटील बोदर्डे,  नामदेव त्रंबक पाटील गोंडगाव,  बाबुराव पाटील कोठली,  दगडु पाटील कनाशी, श्री शांताराम सोनवणे बात्सर, धर्मराज बोरसे बात्सर मा.उप संरपंच, श्री अशोक संतोष पाटील पांढरद,श्री नथ्थु मागो राठोड पथराड, श्री विकास हिरे खेडगाव,श्री उमेश देवा डोमरे गोंडगाव,श्री  भोला पाटील गोंडगाव, श्री रविंद्र भाऊ पाटील गोंडगाव, श्री कैलास भाऊ पाटील गोंडगाव, श्री निळकंठ वामन पाटील प्रिप्रीहाट,श्री सुकदेव वामन पाटील प्रिप्रींहाट  राचंद्रकांत तात्यासाहेब गोंडगाव, शातीलाल रघुनाथ पाटील, उप संरपंच प्रिंप्री हाट, सतिष आनंद राव पाटील तांदुलवाडी, श्री रहेमान शाहा कजगाव,  सुभाष हवालदार नशिराबाद,
तसेच पत्रकार बंधु  प्रल्हाद पवार तांदुलवाडी,  सतिष पाटील गोंडगाव,  रतीलाल पाटील गोंडगाव
वरील सर्वे बळीराजा याचे भगवान बळीराम यांची प्रतिमा व शाँल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.हा मेळावा यशस्वी करण्यासाठी डॉ निळकंठ पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button