खान्देश

अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा वक्तृत्व स्पर्धेत कै.पी. के.शिंदे माध्यमिक विद्यालयाची राज्य स्तरावर निवड

अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा वक्तृत्व स्पर्धेत
कै.पी. के.शिंदे माध्यमिक विद्यालयाची राज्य स्तरावर निवड !

पाचोरा : येथील कै. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालयातील इयत्ता नववीची विद्यार्थिनी इयत्ता ९ वी ची विद्यार्थिनी कु. कृतीका महेश देशमुख हिने नाशिक येथे विभागीय
स्पर्धेत सहभाग घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला आहे. आज दिनांक 21 रोजी विभागीय स्तरावर झालेल्या स्पर्धेत घवघवीत यश मिळवत कृतिका देशमुख हिची अमरावती येथे होणाऱ्या राज्य स्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड करण्यात आली आहे.

कुमारी कृतिका देशमुख हिने या अ. भा. विज्ञान मेळाव्यातील वक्तृत्व स्पर्धेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर बोलताना आपली प्रभावी वक्तृत्व शैली सिद्ध केली आहे. सदर स्पर्धेस सौ. व्ही. एस. कोतकर मॅडम यांनी मार्गदर्शन लाभले.

सदर विद्यार्थिनींचे,  .तात्यासाहेब पंडितराव शिंदे संस्थापक अध्यक्ष,गिरणाई शिक्षण संस्था, भैय्यासाहेब अड. जे. डी. काटकर , नीरज भाऊ मुणोत , अमोल भाऊ शिंदे, डॉ. शिवाजी शिंदे, मुख्याध्यापक एस. व्हि. गीते, पर्यवेक्षक गजानन सोमवंशी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
या सर्वांनी अभिनंदन केले आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button