खान्देश
पिंप्री बु ll (कजगाव) येथे ग्रामसभा झालीच नाही ग्रामसभा घेण्याची नागरिकांची मागणी !

पिंप्री बु ll (कजगाव) येथे ग्रामसभा झालीच नाही ग्रामसभा घेण्याची नागरिकांची मागणी !
पिंप्री गावाला समस्याणी विळखा घातला असून पाणी, गटारी , नवीन कॉलनी भागात पाण्याची सोय अशा विविध समस्यांनी गाव त्रासले असून गेल्या अनेक दिवसापासुन होणारी ग्रामसभा होत नसून ग्रामविस्तारक अधिकाऱ-यांनी नागरिकांच्या समस्यां जाणून घेण्यासाठी ग्रामसभेला सामोरे जावे अशी नागरिकांची मागणी होत . तसेच शासना कडून येणार-या नवं नवीन योजना तळागळा पर्यंत न पोहचता त्या कागदावरच राहात असल्याच्या भावना नागरिकांनी बोलून दाखविल्या तसेच नागरिकांना शौचालय अनुदान महिन्याची व विविध समस्यांचे निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आले . यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते .



