बांगलादेश मधील हिंदूनवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ पाचोरा येथील हिंदू परिषद व बजरंग दल प्रखंड सकल हिंदू समाज तर्फे जाहीर निषेध करत प्रांत अधिकारी व पोलीस प्रशासनाला निवेदन !

बांगलादेश मधील हिंदूनवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ पाचोरा येथील हिंदू परिषद व बजरंग दल प्रखंड सकल हिंदू समाज तर्फे जाहीर निषेध करत प्रांत अधिकारी व पोलीस प्रशासनाला निवेदन !
बांगलादेश मधील हिंदू वर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात पाचोरा येथील हिंदू परिषद व बजरंग दल प्रखंड सकल हिंदू समाज तर्फे जाहीर निषेध याचे निवेदन प्रांत अधिकारी व पोलीस प्रशासनाला देण्यात आले
(पाचोरा प्रतिनिधी)-बांगलादेश मधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात व उरण मधील यशस्वी शिंदे हिच्या निघृण हत्या संदर्भात धारावी येथे अरविंद वैश्य याची भर रस्त्यावर जिहादी मानसिकता असलेल्या धर्माध लोकांकडून झालेल्या हत्या संदर्भात आज रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दल पाचोरा प्रखंड व सकल हिंदू समाज यांच्या माध्यमातून जाहीर निषेध करण्यात आला पाचोरा प्रांत तहसील व पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन कार्यक्रम समापन करण्यात आला यावेळी प्रखड मंत्री योगेश सोनार प्रखंड संयोजक बंटी पाटील प्रचार प्रसार प्रमुख योगेश पाटील गोरक्षक राहुल मधुकर पाटील पाचोरा उपाध्यक्ष प्रवीण पाटील सचिन पाटील सचिन संतोष पाटील मनसेचे शुभम पाटील जितेश गुंजाळ सोपान पाटील भूषण पाटील उमेश गायकवाड नितीन लोहार आधी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते



