खान्देश

बारामती मध्ये टेनिस क्रिकेट पंच परीक्षा उत्साहात संपन्न !

बारामती मध्ये टेनिस क्रिकेट पंच परीक्षा उत्साहात संपन्न

टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व टेनिस क्रिकेट असोसिएशन पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट पंच परीक्षा बारामती मध्ये संपन्न झाली त्याच्यासाठी पुणे ग्रामीण मधून वेगवेगळ्या तालुक्यातून अनेक क्रीडा शिक्षक व क्रीडा मार्गदर्शकांनी सहभाग नोंदवला होता त्याच्यामध्ये सेमिनारसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडियाचे सचिव मीनाक्षी गिरी मॅडम या उपस्थित होत्या तसेच टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राचे सहसचिव चंद्रकांत तोरणे सर व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राचे गुणलेखक संदीप पाटील सर तसेच टेनिस क्रिकेट असोसिएशन पुणे ग्रामीण अध्यक्ष आशिष डोईफोडे हे उपस्थित होते तसेच ही उपस्थित होत्या या पंच परीक्षेमध्ये वेगवेगळ्या शाळेच्या शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता तसेच या कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन सोमनाथ भोसले यांनी केले

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button