खान्देशजळगांव जिल्हा

छायाबाई गोपाल परदेशी यांची शहापुरा पोलीस पाटील पदी निवड !

छायाबाई गोपाल परदेशी यांची शहापुरा पोलीस पाटील पदी निवड !

पाचोरा प्रतिनिधी (अतुल माळी लोहारा) – नुकत्याच जळगाव येथे झालेल्या लेखी व पाचोरा येथे झालेल्या तोंडी परीक्षेत चांगले यश संपादन करीत छायाबाई गोपाल परदेशी यांची पोलीस पाटील पदी निवड जाहली असुन ते पाचोरा तालुका   शहापूरा या गावाचा पोलीस पाटील पदाचा कार्यभार स्वीकारनार असून  पाचोरा उपविभागीय अधिकारी अहिरे यांनी तसे पत्र त्यांना दिले आहे .   लोहारा कार्यक्षेत्रातील शहापुरा या गावाच्या कायदा व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एक महिलेच्या हाती धुरा आली असून सर्व स्थरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे .

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button