ॲड .अंकुश कटारे यांची बागलाण विधानसभा प्रभारी म्हणून नियुक्ती..

ॲड .अंकुश कटारे यांची बागलाण विधानसभा प्रभारी म्हणून नियुक्ती….
प्रतिनिधी: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा हर्षवर्धनजी सपकाळ यांनी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड. अंकुश कटारे यांचे बागलाण (सटाणा) जिल्हा नाशिक येथील विधानसभा मतदारसंघासाठी प्रभारी म्हणून नियुक्ती केले असून ॲड.अंकुश कटारे यांनी एन. एस. यु आय., युवक काँग्रेस काँग्रेस तसेच जळगाव जिल्हा काँग्रेस( अनुसूचित जाती विभाग) जिल्हाध्यक्ष म्हणून महत्त्वाचे जबाबदारी पार पडली असून जळगाव जिल्ह्यात काँग्रेसचे विचारधारा पसरण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले त्यामुळे जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष ॲड .अविनाश भालेराव यांनी त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी वर शिफारस केली व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष गणेश पाटील यांच्या पत्राने त्यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली .त्यांचे संदीप भैया पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष, योगेंद्रसिंग पाटील, सरचिटणीस मुफ्ती हरून नदवी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव प्रवीण सुरवाडे ,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सेवा दलाचे सचिव विनोद कोळपकर, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पूर्व धनंजय चौधरी व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना अभिनंदन केले आहे.



