खान्देश

वाणेगावच्यावाणेगावच्या शेतकऱ्याची विहीर सततच्या पावसामुळे खचली !

निंभोरा (ता. पाचोरा) येथील प्रगतिशील शेतकरी   अभिजित संजय पाटील यांची लोहारी खुर्द ता पाचोरा शिवारातील शेत जमीन आहे दोन दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतातील विहीर खचुन गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा तात्काळ झाला असला तरी शेतकऱ्यास लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे. शेतकऱ्याची विहीर सततच्या पावसामुळे खचली

निंभोरा येथील प्रगतिशील शेतकरी अभिजित संजय पाटील यांची लोहारी खुर्द ता पाचोरा शिवारातील शेत जमीन आहे दोन दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतातील विहीर खचुन गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा तात्काळ झाला असला तरी शेतकऱ्यास लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button