खान्देश

भातखंडे बुद्रूक वि का सो च्या चेअरमन पदी रत्नाबाई पाटील तर व्हा चेअरमन सुरेखाबाई पाटील बिनविरोध निवड

भातखंडे बुद्रूक वि.का.सो च्या चेअरमन पदी रत्नाबाई पाटील तर व्हा चेअरमन सुरेखाबाई पाटील बिनविरोध निवड

*भडगाव प्रतिनिधि-( संजय शेवाळे)-भातखंडे बुद्रूक वि का सो च्या चेअरमन पदी रत्नाबाई पाटील तर व्हा चेअरमन सुरेखाबाई पाटील बिनविरोध निवड यामुळें  भातखंडे विकासो महिलांच्या हाती भातखंडे बुद्रूक ता,भडगाव विविध कार्ययकारी सोसायटीच्या चेअरमन पदी रत्नाबाई रविंद्र पाटील तर व्हाईस चेअरमन सुरेखाबाई मधुकर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली या वेळी संचालक पंडितराव पाटील अशोक पाटील माधवराव पाटील सुभाष पाटील हिम्मतराव पाटील रविंद्र पाटील कैलास पाटील एकनाथ महाजन प्रभाकर सोनवणे रामकृष्ण पाटील अनिल महाजन रविंद्र पाटील विशाल पाटील संजय पाटील सचिव बापूराव देसले शिपाई विनायक पाटील आदी संचालक मंडळ उपस्थीत होते या निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे
फोटो चेअरमन व्हा चेअरमन यांचा सत्कार करंताना पंडितराव पाटील अशोक पाटील माधवराव पाटील सदस्य

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button