अन्यपाचोरा

पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी पाचोरा पोलिस स्टेशन चा गेल्या दोन महिन्यांपासून पोलिस निरीक्षक पदाचा पदभार स्विकारल्यानंतर त्यांची उत्तम कामगिरी! 

पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी पाचोरा पोलिस स्टेशन चा गेल्या दोन महिन्यांपासून पोलिस निरीक्षक पदाचा पदभार स्विकारल्यानंतर त्यांची उत्तम कामगिरी!

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा पोलीस स्टेशनला गेल्या दोन महिन्यापासून रुजू झालेले पोलीस निरीक्षक अशोक पवार साहेब यांनी शहरात व तालुक्यात गुन्हेगारीवर वचक निर्माण करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. गुन्हेगारांचे कर्दनकाळ व चांगल्या व्यक्तींसाठी सभ्य नागरिक म्हणून सहकार्य करणारे ज्येष्ठ वयोवृद्ध व महिला वर्ग यांना योग्य सन्मान देऊन मानसन्मान करीत असतात. तसेच राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांना नेहमी मदतीची साथ देत असतात अशोक पवार साहेब यांनी रुजू झाल्यापासून गावठी दारू च्या भट्ट्या, हातभट्टी यावर धाडी टाकून कारवाई केली असून मोटरसायकल चोर व घरफोडी करणारे गुन्हेगारांना अटक करून कारवाई केलेली असून रात्रीची पेट्रोलिंग व गस्त वाढविली असून पुढे येणारे सण व निवडणुका लक्षात घेऊन शहरात शांतता निर्माण होण्यासाठी शांतता कमिटीची मीटिंग पोलीस पाटील यांची मीटिंग घेऊन सहकार्याची भूमिका ठेवण्याचे आवाहन केले आहे.अशोक पवार गोड व शांत स्वभावाचे असून त्यांचा स्वभाव मनमिळाऊ तसेच गोरगरिबांना सहकार्य करणारे पोलिस अधिकारी “व्यक्तिमत्त्व”म्हणून त्यांची ओळख आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button