खान्देश
भडगाव येथील शहीदसमारक येथे जाऊन दीप प्रज्वलन व अभिवादन

*भडगाव- प्रतिनिधि-( संजय शेवाळे) -आज भडगाव येथे शहीद तुकाराम पाटील पांढरदकर यांच्या भडगाव येथील शहीदसमारक येथे जाऊन दीप प्रज्वलन व अभिवादन करण्यात आले प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे जळगाव मतदारसंघाचे आदरणीय खासदार उन्मेश भैय्यासाहेब पाटील चाळीसगाव मतदार संघाचे आमदार मंगेश चव्हाण व जळगाव भारतीय जनता पार्टी अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज पाचोरा तालुका अध्यक्ष अमोल भा शिंदे जळगाव ग्रामीण मंत्री गिरीश महाजन भडगाव तसेच तालुका अध्यक्ष या सर्व मान्यवरांचे माजी सैनिक सेवा फाउंडेशन तर्फे सत्कार व स्वागत करण्यात आले प्रसंगी मोठ्या संख्येने माजी सैनिक बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.



