आरोग्यखान्देश

नशा केल्याने सर्व इंद्रियांची क्षमता कमी होऊन नपुसंकता निर्माण होते.

नशा केल्याने सर्व इंद्रियांची क्षमता कमी होऊन नपुसंकता निर्माण होते.

जळगाव (NZI वृत्तसेवा) –  व्यसनामुळे शरीरावर मानसिक दुष्परिणाम कसा होतो , यामुळे व्यसन कसे जडते आदी बद्दलची माहिती विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेचे जीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सुमित काबरा यांनी दिली. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रा. जे. पी. पाटील, उपप्राचार्य प्रा. के. एन. मराठे, पर्यवेक्षक प्रा. के. डी. निमगडे आदी मान्यवराची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार समान संधी केंद्र प्रभारी प्रा. समीर घोडेस्वार यांनी केले. या नशामुक्ती अभियानात १५२ युवक- युवतीचा सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. संदीप राजपूत, प्रा. सोनूसिंग पाटील, प्रा. कोमलसिंग परिहार, प्रा. योगेश पोळ आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button