खान्देश

वैशालीताई सुर्यवंशी यांच्या सहाय्याने जंतुनाशक, डास नियंत्रक फवारणीचा शुभारंभ*

पाचोरा (प्रतिनिधी ) – वैशालीताई सुर्यवंशी पाचोरा-भडगाव मतदार संघाच्या नेत्या यांच्या सौजन्याने (स्व:खर्चाने) जंतुनाशक डास नियंत्रक फवारणीचा प्रती पंढरपुर पिंपळगाव हरेश्वर येथे

सकाळी 10:00 वाजता भव्य असा शुभारंभ करण्यात आला. पिंपळगाव हरेश्वर येथे डेंग्यूची साध नियंत्रणात आणण्यासाठी, नागरिकांचे अनमोल प्राणांचे रक्षण करण्यासाठी, आरोग्य तुमचे काळजी आमची या सामाजिक बांधिलकीतून निर्मल सीड्म प्रायव्हेट लिमिटेड पाचोरा च्या माध्यमाने  वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जंतुनाशक डास नियंत्रक नियंत्रण फवारणीचा भव्य शुभारंभ शनी मंदिर चौक, पिंपळगाव हरेश्वर येथून आज सकाळी ठिक 10:00वाजता करण्यात आला…..!

याप्रसंगी जिल्हा प्रमुख दिपकसिंग राजपुत उपजिल्हा प्रमुख उध्दवभाऊ मराठे , अरुणभाऊ तांबे युवासेना तालुका प्रमुख शशिकांत पाटिल,उपतालुका प्रमुख भगवानभाऊ पाटिल,युवासेना उपतालुका प्रमुख प्रितेशभाऊ जैन,शहरप्रमुख भागवत पाटिल, शहरप्रमुख समाधान हटकर,कोमलआबा,देवीदास पाटिल,नाना सरकार,राजधर आबा,कैलास आप्पा,बि.डी.पाटिल सर उपसरपंच गिते सर मिलिंदतात्या देव तसेच ग्रामपंचायत सदस्य

पुष्पाबाई कोमलसिंग देशमुख करुणाबाह भास्कर पाटिल,सुनंदाबाई कैलास क्षिरसागर,सुनिताबाई भगवान पाटिल (माः सरपंच), अजय तेली,श्री.प्रशांत भास्कर पाटिर, राहुल बडगुजर

अंतिम महाजन,श्री.सलिम शेख तसेच शिवसैनिक, अतुल सुर्यवंशी,विकास गुजर, सुरेश वाघ,भुषण तेली, अनिकेत जैन,समाधान माऊली,पिंटु येवले,किरण पाटिल,राहुल पाटिल,राहुल चौधरी,तेजस पाटिल,कमलेश मालकर सह समस्त ग्रामस्थ आणि शिवसैनिक उपस्थित होते….

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button