खान्देश

पाचोरा कॉंग्रेस चे कृ. बा. निवडणूकीसाठी उमेदवारांचे अर्ज दाखल

पाचोरा कॉंग्रेस चे कृ. बा. निवडणूकीसाठी उमेदवारांचे अर्ज दाखल

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा – भडगाव तालुक्यातील जिव्हाळ्याची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे उमेदवारांचे अर्ज आज पुन्हा शेवटच्या दिवशी दाखल करण्यात आले आहे.

पाचोरा – भडगाव तालुक्यातील जिव्हाळ्याची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे उमेदवारांचे अर्ज आधी दाखल करण्यात आले होते उर्वरित अर्ज आज शेवटचा दिवस असल्याने दाखल करण्यात आले आहे यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, भडगाव तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील, एस सी सेल तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड,
माजी सभापती विश्वास पाटील, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष इरफान मनियार, गोंविदा पाटील, विजय पाटील, भुषण पवार, विवेक पवार,सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, संदीप पाटील आदी उपस्थित होते यावेळी कॉंग्रेस चे जवळपास ३० हुन जास्त नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहे. छाननी नंतर कोण कोणत्या आघाडी होतात या कडे लक्ष लागले आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button