खान्देश
कर्मचारी पेंशन योजना कल्याणकारी संस्था अहमदनगर यांच्या सयुक्त विद्यामाने पाचोरा येथे ई,पी,एस,95 पेंशन बैठक !

पाचोरा येथे ई,पी,एस, 95 पेंशन बैठकीचे आयोजन उपस्थितीचे आवाहन
पाचोरा (प्रतिनिधी) – कर्मचारी पेंशन योजना कल्याणकारी संस्था अहमदनगर यांच्या सयुक्त विद्यामाने पाचोरा येथे ई,पी,एस,95 पेंशन बैठक दिनांक 7/10/2023 वार शनिवार रोजी आयोजित केली आहे कृषि नगर ,श्री, सिध्देश्वर महादेव सभा मंडप पाचोरा जि, जळगाव या ठिकाणी आयोजित केली असून ई,पी,एस 95 पेंशन वाढ साठी येणारे विविध महामंडले व खाजगी ,सहकार प्रभात येणाऱ्या सोसायटया बैंक कंपन्या साठी राष्ट्रीय संघटक अध्यक्ष श्री विस्वासराव सोनवणे व राष्ट्रीय सचिव आर वी रोहकले यांचे या प्रसंगी महत्वाचे मार्गदर्शन लाभनार आहे तरी या प्रसंगी आपण मोठ्या संख्येने उपस्तित राहवे असे निवृत कर्मचारी संघटना सचिव प्रताप एस पाटील पाचोरा यांच्या मार्फ़त कळविन्यात आले आहे



