खान्देश

जवानाचे पार्थिव आज पाचोरा-यात दाखल होणार !

पाचोरा(प्रतिनिधी) –  शहरातील एम एम कॉलेज परिसरातील TVS शोरूम च्या मागील कृषी नगर मधील गणपती मंदिरा जवळ राहणार दिलीप आनंदराव देशमुख यांचे जेष्ठ चिरंजीव पवन दिलीप देशमुख यांचे काल छत्तीसगड राज्य येथे देश सेवेवर असतांना ह्रदय विकाराचे झटक्याने दुःखद निधन झाले असून त्यांचे पार्थिव आज दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी पाचोरा येथे दाखल होणार असून त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहते घर येथून निघेल, या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे,

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button