खान्देश

धैर्यशील पाटील ची राज्यस्तरीय बास्केटबॉल संघासाठी निवड

*धैर्यशील पाटील ची राज्यस्तरीय बास्केटबॉल संघासाठी निवड

पाचोरा – गिरणाई शिक्षण संस्था संचलित *शिंदे इंटरनॅशनल स्कूल* चा विद्यार्थी खेळाडु धैर्यशील रामेश्वर पाटील ( इयत्ता- 8 वी )यांची “महा बास्केटबॉल असोसिएशन, महाराष्ट्र” यांच्या अधिपत्याखाली पुणे येथे आयोजित १३ वर्षा आतील मुले व मुली राज्यस्तरीय बास्केटबॉल संभाव्य संघात सलग दुसऱ्यांदा निवड झाली. या निवडीबद्दल त्याचे पाचोरा क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे.

गिरणाई शिक्षण संस्थेचे चेअरमन तात्यासो पंडितराव शिंदे, सचिव- ॲड. जे. डी.काटकर, सहसचिव प्रा.शिवाजी शिंदे, प्राचार्य विजय पाटील, क्रीडा शिक्षक सुशांत जाधव, जावेद शेख यांनी धैर्यशीय चे कौतुक केले असून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button