खान्देश

शासन आपल्या दारी उपक्रमा अंतर्गत ग्रामसेविक श्रीमती.अनिता सपकाळे यांच्या पुढाकाराने विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप

शासन आपल्या दारी उपक्रमा अंतर्गत ग्रामसेविक श्रीमती.अनिता सपकाळे यांच्या पुढाकाराने विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप

नांद्रा येथे विवाह नोंदणी दाखल्यांचे वाटप करतांना ग्रामसेविका अनिता सपकाळे 

नांद्रा (ता.पाचोरा)ता.१७ महाराष्ट्र शासनाने स्वंताहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह उपमुख्यमंत्री अजित पवार हे संपूर्ण महाराष्ट्रात शासन आपल्या दारी उपक्रमा अंतर्गत विविध प्रकारच्या योजनांचे व विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप करण्यासाठी राज्य भर शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवित आहेत.या अनुषंगाने नांद्रा येथील कर्तव्यदक्ष ग्रामसेविका अनिता सपका यांनी नांद्रा ग्रामपंचायत कार्यालयात मागणी साठी आलेल्या विविध प्रकारच्या दाखल्यांचे तात्काळ वाटप करत आहेत. व ज्यांना ज्यांना दाखल्याची आवश्यकता असेल त्यांनी शासन आपल्या दारी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामसेविका यांनी गावक-यांना  केले. या प्रसंगी गावातील दाखल्याचे लाभार्थी यांना वाटप करण्यात आले .  

 

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button