खान्देश

जय रविदास राष्ट्रीय चर्मकार महासंघ व संत शिरोमणी गुरु रविदास बहुउद्देशीय संस्था तर्फे नवनियुक्त प्रांताधिकारी आहिरे यांचा सत्कार !

जय रविदास राष्ट्रीय चर्मकार महासंघ व संत शिरोमणी गुरु रविदास बहुउद्देशीय संस्था तर्फे नवनियुक्त परताधीकारी यांचा सत्कार !

भडगाव प्रतिनिधि -(संजय शेवाळे) – जय रविदास राष्ट्रीय चर्मकार महासंघ व संत शिरोमणी गुरु रविदास बहूउघेशीय संस्था पाचोरा तालुका यांच्यातर्फे प्रांताधिकारी   यांचा सत्कार करण्यात आला तरी सर्व समाज बांधवांनी एक समाज बांधव म्हणून प्रांताधीकारी अहिरे यांची  पाचोरा येथे बदली झाल्याबद्दल  त्यांचा सत्कार करून त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी व संत शिरोमणी गुरु बहुद्देशीय संस्था संस्थेचे पदाधिकारी सर्वांनी  प्रांताधिकारी अहिरे यांचा सत्कार करून शुभेच्छांचा  वर्षाव करण्यात आला  व पाचोरा तालुक्यातील तसेच  राज्याचे पदाधिकारी राज्याचे उपाध्यक्ष पांडुरंग अण्णा बाविस्कर व संत शिरोमणी गुरु रविदास बहुउद्देशीय संस्थापक अध्यक्ष उद्योजक खंडू किसन पवार व माजी नगराध्यक्ष छोटू नाथालाल गोहिल यांनी पण शुभेच्छा पाठवल्या तालुका अध्यक्ष गोवर्धन देवचंद जाधव ज्येष्ठ सल्लागार सिताराम धोंडू पवार सल्लागार फकीरा गांगे दगडू गायकवाड पाचोरा ता. उप अध्यक्ष किरण जाधव किरण गायकवाड संतोष मोची राहुल गायकवाड ज्ञानेश्वर वाघ पाचोरा पोलीस व महिला सुनंदाबाई जाधव गीताबाई मोची व सर्व तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button