खान्देश

जामनेर नगर परिषद तर्फे हजरत शाहजान शाहवली दर्गाह चे एक करोड़ कामांचा भूमिपूजन ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते.

जामनेर नगर परिषद तर्फे हजरत शाहजान शाहवली दर्गाह चे एक करोड़ कामांचा भूमिपूजन ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते.

जामनेर प्रतिनिधी: ईमरान खान (बबलु) आज दिनांक १७/८/२०२३जामनेर नगर परिषद तर्फे हजरत शाहजान शाहवली दर्गाह,बांधकाम कंपाउंड साठी,१करोड़ रुपयांची निधी, ग्रामविकास,पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी उपलब्ध करून दिली.त्याचे उद्घाटन,आज मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी,नगरपालिका मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर,माजी नगरसेवक डॉक्टर प्रशांत भोंडे,माजी उपनगराध्यक्ष सय्यद मुस्ताक अली,माजी उपनगराध्यक्ष शेख अनीस,माजी नगरसेवक नाजीम शेख,माजी नगरसेवक रिजवान शेख,न्याजु सेठ,नजीम मेंबर,एल.एस.खान कैलास शेठ, खलील भांजा,नुरु शेख,शरीफ मंसूरी माजी नगरसेवक उल्हास पाटील,अन्वर पैलवान,फारूक मणियार,रहीम ठेकेदार,जाकीर ठेकेदार,जाकीर खान,जोहब खान,आसिफ शेख,शराफत अली,जमील खान,इम्रान खान,हाफीज़ मुजावर,मुजाहिद खान,सईद मुजावर,इरफान शेख, कलीम शेख,जाविद अहेलेकार,आरिफ मुजावर,तनवीर शेख रउफ,ऐसान शेख,परवेज शेख,आसिफ मुजावर,अजिम शेख,उपस्थित होते.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button