खान्देश

केळी उत्पादक शेतकर्यांच्या हितासाठी पाचोरा भडगाव बाजार समितीने ३ किलो कट्टी लावणा-या व्यापा-यांवर गुन्हे दाखल करा !- नीलकंठ पाटील यांची मागणी

केळी उत्पादक शेतकर्यांच्या हितासाठी पाचोरा भडगाव बाजार समितीने ३ किलो कट्टी लावणा-या व्यापा-यांवर गुन्हे दाखल करा !- नीलकंठ पाटील यांची मागणी

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा – भडगाव तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी बांधवांची 3 किलो कट्टी कपात केली जात आहे. होणारे आर्थिक नुकसान थांबवावे, या मुळे परिसरातील शेतकरी बांधवांचे लेखी निवेदने मला प्राप्त झालेली आहेत.तसेच वजन मोजणी इलेक्ट्रिक काट्याने आणि किलोच्या वरील वजन सुद्धा मोजणीत ग्राह्य धरावे. अशी मागणी होत आहे. यालाच अनुसरून रावेर तालुक्यात 3 किलो कही कपात करणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हे दाखल करण्या बाबत निर्णय झालेला आहे. म्हणून आपल्या मार्केट ने शेतकरी हितासाठी आर्थिक लूट थांबावंन्या साठी निर्णय घ्यावा. अशा आशयाचे निवेदन डॉ. नीलकंठ पाटील यांनी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींना दिले असून लवकरच निर्णय घ्यावा अशी सुचना वजा विनंती करण्यात आली आहे .

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button