खान्देश

नशिराबाद महामार्ग टोल नाक्यावर हेल्मेट कारवाई ‌ !

नशिराबाद महामार्ग टोल नाक्यावर हेल्मेट कारवाई ‌ !

जळगाव (प्रतिनिधी) ‌दि १५ रोजी नशिराबाद टोल नाक्यावर हेल्मेट कारवाई ‌महामार्गावर होणार आता हेल्मेट सक्ती… मा. अप्पर पोलीस महासंचालक.. वाहतूक.. व मा.पोलीस अधीक्षक. वाहतूक विभाग ठाणे.. यांच्या मार्गदर्शनाखाली.. महामार्गावर होणारे अपघाताचे प्रमाण बघता माननीय महासंचालक यांच्या आदेशान्वये पाळधी महामार्गाचे. सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली.. पो. अमलदार.. गुलाब मनोरे. किरण हिवराळे. अनिल सपकाळे. हितेश पाटील. दीपक पाटील. पवन देशमुख.. आदींनी नशिराबाद टोल नाक्यावर विना हेल्मेट चालणारा वाहनधारकांना मार्गदर्शन करून कारवाई करण्याचे सूचना दिल्यात भर उन्हात अधिकारी व कर्मचारी यांनी उभे राहून सुमारे 45 वाहन धारकांवर हेल्मेट न घालण्याचे केसेस केल्यात… जोपर्यंत अपघाताचे प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत हेल्मेटची कारवाई होतच राहील… तरी नागरिकांनी आपल्या स्वतःच्या जीवासाठी कुटुंबाच्या हितासाठी महामार्गावर वाहन चालवताना हेल्मेट घालावेत… अशी सूचना मेघा फोन द्वारे वारंवार करण्यात येत होती…

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button