खान्देश

भुसावळमध्ये बनावट सोने विकणाऱ्यांना अटक!

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहरातील शिरपुर कन्हाळा रोडवरील वर्ल्ड स्कूल चे  बाजुला रोडवर सार्वजनिक जागी काही इसम बनावट सोने असल्याचे माहिती असून देखील धोकाधडीसाठी संबंधित इसमास खरे असल्याचे भासवून फसवणूक करतांना मिळून आले म्हणून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.. सविस्तर वृत्त अशे की, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना माहिती मिळाल्या्र पथक तयार करून घटनास्थळी रवाना केले. पथक (दि. २९), रोजी सव्वापाच वाजता शिरपुर कन्हाळा रोडवरील वर्ल्ड स्कूल चे बाजुला रोडवर सार्व जागी सापळा रचून होते. काही वेळेनंतर संबंधित आरोपी किसनलाल दौलतराम बागरी (वय ३६) रा. बल्लुर ता. जि. सिरोही राजस्थान, बाबुलाल ओबाराम बागरी (वय ४२) रा. लक्ष्मी नगर बिबलसर ता. जि. जालोद राजस्थान हे स्वताचे फायदयासाठी त्यांचे जवळील सोन्याचे दागीने (मण्याची माळ हे नकली असल्याचे माहित असुन सुध्दा स्व:ताचे ताब्यात बाळगुन अप्रामाणीगकपणे ते खरे असल्याचे भासवुन भुसावळ येथील एकास विक्री करून त्यांची फसवणुक करतांना मिळुन आले म्हणुन पो.ना. रमण सुरळकर यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे करण्यात आला आहे

सदरील कारवाई  उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सूरज पाटील, पोना. यासिन पिंजारी,रमण सुरळकर अशांनी मिळून केली

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button