जळगांव जिल्हाताज्या बातम्याराजकीय

मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने युवा उद्योजक श्री.प्रशांतबाबा पाटील यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या पक्षाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड !

मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने युवा उद्योजक श्री.प्रशांतबाबा पाटील यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या पक्षाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड !

युवा उद्योजक श्री.प्रशांतबाबा संजय पाटील यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड मा.राजसाहेब ठाकरे यांनी श्री.प्रशांतबाबा पाटील यांची सामाजीक शैक्षणिक व शेतकऱ्यांन साठी वेळोवेळी आंदोलन उपोषण व सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा सतत प्रयत्न करीत असतात त्यांची दखल वृत्तपत्रांच्या माध्यमातून मनसेचे वरिष्ठ नेते यांनी घेतली होती, म्हणून पक्षाचे संघटन मजबुत करण्यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ याच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली आहे…

पाचोरा शहराच्या जनतेला त्यांनी वेळोवेळी न्याय मिळून देण्यासाठी झटत असतात त्याच बरोबर रस्ते/गटारी व्हावे यासाठी 3 दिवस आमरण उपोषण करून रस्ते मंजूर करून घेतले होते.

गोर,गरीब विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटप करण्याचे काम दरवर्षी ते करत असतात आता पर्यंत 450 महिलांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळून दिला आहे सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असतात संघटनेच्या माध्यमातून गोर गरीब जनतेला न्याय मिळून देण्याचे काम त्यांनी केले आहे…

या अगोदर प्रशांतबाबा पाटील यांनी भूषविलेले पद
1) वीर मराठा मावळा संघटना:- जिल्हाप्रमुख
2) विश्व मराठा महासंघ:- जिल्हाअध्यक्ष जळगाव
3) विश्व महाक्रांती संघटना:- संस्थापिकिय सदस्य महाराष्ट्र राज्य

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button