खान्देश

आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते मार्केट कमेटी येथे शेतकरी सहायता कक्षात प्रधान मंत्री पिक विमा योजनेचा फॉर्म नोंदणी चा मोफत शुभारंभ!

आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते मार्केट कमेटी येथे शेतकरी सहायता कक्षात प्रधान मंत्री पिक विमा योजनेचा फॉर्म नोंदणी चा मोफत शुभारंभ!

पाचोरा (प्रतिनिधी) – शेतकरी सहायता कक्षात प्रधान मंत्री पिक विमा योजनेचा फॉर्म नोंदणी चा मोफत शुभारंभ  पाचोरा भडगाव विधानसभेचे  आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते होत आहे, त्या वेळेस मोठ्या प्रमाणावर. शेतकरी बांधवांना उपस्थिती चे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा गणेश भिमराव पाटील व उपसभापती प्रकाश अमृत पाटील यांनी केले आहे.या वेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ,शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत ,शेतकरी बांधवांनी यांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन ह्यूमन डेव्हलपमेंट चे संचालक गोकुळ सोनार यांनी केले आहे.ठिकाण -कृषी उत्पन्न बाजार समिती चा शेतकरी सहायता कक्ष दि 10/7/2023 वेळ सकाळी १२ वाजता.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button