खान्देश

ईद-ए-मिलादउन्नबी निमित्त शोभायात्राचे करण्यात आले स्वागत !

ईद-ए-मिलादउन्नबी निमित्त शोभायात्राचे करण्यात आले स्वागत !
पाचोरा: (प्रतिनिधी) – पाचोरा येथे पवित्र सण ईद-ए-मिलादउन्नबी अति उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शहरात तमाम मुस्लिम बांधवांकडून शांतीपूर्ण पद्धतीने शोभायात्रा काढण्यात आली. याप्रसंगी शिवसेना नेत्या सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे आणि आपले सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत शिवतीर्थ शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, पाचोरा येथे सर्व मुस्लिम बांधवांचे व शोभायात्रेचे मनापासून स्वागत केले. यावेळी वातावरण खूप आनंदमय झालेले होते. याप्रसंगी तालुका प्रमुख शरद पाटील, विनोद बाविस्कर, राजेंद्र राणा, युवा सेना जिल्हा उपप्रमुख संदीप जैन, तालुकाप्रमुख शशी पाटील, युवा सेना शहर प्रमुख मनोज चौधरी, अभिमान पाटील, अरुण तांबे, डी एस पी, प्रेमचंद पाटील, पप्पू जाधव, अभिषेक खंडेलवाल, खंडू सोनवणे, प्यारेलाल चव्हाण, पंकज पाटील, भारत पाटील, पंडित पाटील, धनराज पाटील भिकन दळवी, पुंडलिक जिभाऊ, अर्जुन आनंदा, दिलीप पाटील, पंढरीनाथ पाटील, रवींद्र पाटील, नामदेव चौधरी, गौरव पाटील, प्रकाश भीवसेने, अशोक पाटील, ईश्वर पाटील, संदीप पाटील, युवराज धोबी, नाना वाघ, डीडी नाना, गोकुळ गांगुर्डे, राजेंद्र गायकवाड, धरमसिंग पाटील आणि शुभम राजपूत सह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button