खान्देश

महाराष्ट्र वाणी युवा मंच तर्फे पाचोरा येथे २५ रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजकांतर्फे उपस्थीतीचे आवाहन !

महाराष्ट्र वाणी युवा मंच तर्फे पाचोरा येथे २५ रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजकांतर्फे उपस्थीतीचे आवाहन !

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा शहरातील महाराष्ट्र वाणी युवा मंच तर्फे पाचोरा येथे २५ रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याने आयोजकांतर्फे उपस्थीतीचे आवाहन करण्यात आले असून संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा दर्शवणारी पत्रिका देण्या आली आहे ! समाजातील गुणवंत ज्ञानवंत पाल्यांचा गुणगौरव समारंभ दि. 25 ऑगस्ट 2024 (रविवार) रोजी सकाळी 9.00 वा. महालपुरे मंगल कार्यालय पाचोरा येथे आयोजित केलेला आहे. तरी आपण सदर कार्यक्रमास सर्वे समाज बांधावानी पाल्यांना शुभ आशीर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहावे. सदरचा कार्यक्रम वेळेवर सुरू होईल. असे आवाहन करण्यात आले आहे .
आयोजक :- महाराष्ट्र वाणी युवा मंच, शाखा पाचोरा

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button