कृषी

पिक विमा कर्मचारी करताहेत शेतकऱ्यांची लुट !कृषी विभागाने लक्ष घालण्याची गरज !

पिक विमा कर्मचारी करताहेत शेतकऱ्यांची लुट !कृषी विभागाने लक्ष घालण्याची गरज !

पाचोरा तालुक्यासह भडगाव , पारोळा  इत्यादी  ठिकाणी ग्रामीण भागात पिक विमा कंपनीचे काही प्रतिनिधी तक्रार अर्ज व सर्वेक्षणासाठी फिरत असून या प्रतिनिधींना शेतकऱ्यांनी आयडी कार्ड विचारून त्यांना कोणीही एक रुपया न देता सर्वेक्षण अर्ज म्हणजे तक्रार अर्ज भरून त्यांना द्यावे. त्यांनी ५० ,१०० , २०० ,५०० , रुपयांची  मागणी केल्यास थेट कृषी विभाग यांच्याशी संपर्क साधावा किंवा न्यूज झेप इंडिया च्या *97 67 211 00 0
क्रमांकावर संपर्क साधावा जेणेकरून शेतकऱ्याला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार नाही याची नोंद घ्यावी.

संपादक :- डॉ. योगेश आर पाटील न्यूज झेप इंडिया & सहयाद्री भूषण

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button