खान्देश

पाचोरा विभागात महावितरण मधील विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचा वर्धापन दिन जल्लोषात साजरा

पाचोरा विभागात महावितरण मधील विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचा वर्धापन दिन जल्लोषात साजरा*

पाचोरा – दि. 04 सप्टेंबर रोजी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचा 48 वा वर्धापन दिन पाचोरा विभागीय कार्यालयातील प्रांगणात सर्व पदाधिकारी व सभासदांच्या उपस्थितीत वार्ताफलकाचं पुजन, माल्यार्पण करून, नारळ फोडून व पेढे वाटून अतिशय उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. याप्रसंगी जळगाव झोन सचिव आर. आर. पाटील, सर्कल सचिव किशोर पाटील, सर्कल संघटक जितेंद्र माळी, विभागीय अध्यक्ष विजय चांदेकर, विभागीय सचिव रुपेश चव्हाण, सहसचिव मनोज पाटील, अमोल पाटील, दिपक आदिवाल , गजानन पाटील, यांसह विभागीय, उपविभागीय पदाधिकारी तसेच बहुसंख्येने तांत्रिक बांधव स्वयंस्फूर्तीने उपस्थित झाले.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button