newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

राष्ट्रवादी काँगेस पार्टी तर्फे पाचोरा येथे महा रक्त दान शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद !

- Advertisement -

- Advertisement -

दि. १२/०४/२०२१ पाचोरा – कोरोना महामारी काळात रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू शकतो त्यामुळे आज रोजी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने महारक्तदान माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या अध्यक्षतेखाली तर नानासाहेब संजय वाघ यांच्या प्रमूख उपस्थितीत एम एम कॉलेज येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी पक्षाचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नितीन तावडे तालुका अध्यक्ष विजय पाटील खलील दादा देशमुख नाना देवरे , हारून देशमुख , नगरसेवक विकास पाटील , अरुण पाटील , सतिष चौधरी युवक अध्यक्ष अभिजत पवार , स्वप्नील पाटील , संजय सुर्यवंशी , हर्षल पाटील , उमेश एरंडे आदी उपस्थित होते.

- Advertisement -