खान्देश

कृषी उत्पन्न बाज़ार समीती पाचोरा-भडगाव पंचवार्षिक निवडणूक २०२३-२०२७

कृषी उत्पन्न बाज़ार समीती पाचोरा-भडगाव पंचवार्षिक निवडणूक २०२३-२०२७

पाचोरा (प्रतिनिधी )- माजी आमदार स्व. आर.ओ.पाटील यांच्या कन्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली कृषि उत्पन्न बाज़ार समीती च्या निवडणूकीसाठी सर्व शिवसेना (उ.बा.ठा.) यांच्या वतीने तथा शेतकरी यांच्या हितार्थ उमेदवारांचा नामनिर्देशक अर्ज़ भरले असून समस्त शिवसैनिक व कार्यकर्ते यांच्या वतीने शक्तीप्रदर्शन केले. यावेळी जमलेल्या समुदायातून घोषणा चालू झाल्या.
याप्रसंगी , डॉ. उत्तमराव महाजन , डॉ. मनोज उत्तमराव महाजन , गणेशजी परदेशी , प्रशांत पवार , उद्घवभाऊ मराठे , अरुण पाटील , रमेशजी बाफना , शरद पाटील , दिपक आधार पाटील , अनिल पाटील , राजूभैय्या पाटिल , संदीप जैन , भुपेश सोमवंशी , वाल्मिक शेनपडु पाटिल , जे.के.पाटील , भीमराव नाना पाटील , दिलीप पोपट पाटील , पपु जाधव , पपु राजपूत , अनिल सावंत , दिपक पाटील , राजेंद्र राना , दत्ता जडे , बंडु सोनवणे , दादाभाऊ चौधरी , समस्त भडगाव – पाचोरा मतदार संघातील शिवसैनिक , युवासैनिक व शेतकरी बांधव

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button