प्रधानमंत्री पिकविमा योजनेत सहभागासाठी १५ जुलैपर्यंत मुदतचारशे रुपयात मिळणार वीस हजाराचे विमा संरक्षणजिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागाचे कृषि विभागाचे आवाहन जळगाव, (जिमाका) दि. 9 – केंद्र शासनाने खरिप हंगाम-2021 मध्ये…
शेती विषयक
बियाणे, खते आणि किटकनाशकांच्या पुरवठ्याबाबत तक्रारींच्या निपटाऱ्यासाठी राज्य व जिल्हास्तरावरील नियंत्रण कक्ष स्थापन जळगाव (वृत्तसेवा) दि. 23 – कोविड19 विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने निर्बंध जाहिर केले आहे. त्याअनुषंगाने खरीप…
सोयाबीनची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषि विभागाचे आवाहन जळगाव, (जिमाका) दि. 22 – सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता घरच्या घरी तपासण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:कडील असलेले सोयाबीन बियाण्याची चाळणी करुन त्यामधील काडी कचरा, खडे,…
पाचोरा- तालुक्यातील लोहारी गावात व शेतशिवारात मागील दोन दिवसापासून धुमाकूळ घातला असून ही तीन ते चार माकडे सरळसरळ मानवी वस्तीत घुसून घरांच्या छतावर किंवा अंगणात येऊन थेट घरात घुसतात व…
शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई रक्कम मिळावी यासाठी दि.20/11/2019 रोजी जारगाव चौफुली वर रास्ता रोको आंदोलन ! पाचोरा – पाचोरा भडगाव तालुक्यातील शंभर टक्के शेतकरी या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टी च्या…
गोपीनाथ मुंडे अपघात योजनेचा लाभ आता शेतकऱ्यांचा वारसालाही ;आ.किशोर पाटील यांची मागणी शासनाकडून मान्य
गोपीनाथ मुंडे अपघात योजनेचा लाभ आता शेतकऱ्यांचा वारसालाही ;आ.किशोर पाटील यांची मागणी शासनाकडून मान्य पाचोरा(वार्ताहर)दि,२ शेती व्यवसाय करताना होणारे अपघात यात विज पडणे, पूर,सर्पदंश,विंचूदंश,विजेचा शॉक इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात…