भडगांव- प्रतिनिधि- (संजय शेवाळे) राष्ट्रीय गुरू रविदास क्रांती मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मा.जी.पी काकडे यांच्या नेतृत्वात आंदोलन अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करीत दिली जिल्हाधिकारी यांना निवेदन जळगाव:- राष्ट्रीय गुरू…
जळगाव जिल्हा
धुळे तालुक्यात सहकारावर काँग्रेसचे वर्चस्व
वडणे सोसायटी चेअरमपदी भाऊसाहेब पाटील
आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते सत्कार
धुळे तालुक्यात सहकारावर काँग्रेसचे वर्चस्ववडणे सोसायटी चेअरमपदी भाऊसाहेब पाटीलआ.कुणाल पाटील यांच्या हस्ते सत्कारप्रतिनिधी- सतिष पवारधुळे ग्रामीण विधानसभाधुळे- धुळे तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी भाऊसाहेब शालीग्राम पाटील तर व्हा.चेअरमनपदी…
जय जय जय श्रीराम गजरात सावद्यात रामनवमीनिमित्त काढली मिरवणूक “चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला ‘रामनवमी’ असे म्हणतात.या दिवशी दुपारी बारा वाजता श्रीरामाचा जन्म झाला. या दिवशी मंदिरांत श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या निवासस्थानच्या हल्ल्याच्या निषेधार्थ भडगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवेदन,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या निवासस्थानच्या हल्ल्याच्या निषेधार्थ भडगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवेदन, देशाचे माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी…
*उन्हाळ्याची तीव्रता पाहता शाळांची वेळ सकाळी ७ ते १० व्हावी – अ.महा.उर्दू शिक्षक संघटनेची मागणी
*उन्हाळ्याची तीव्रता पाहता शाळांची वेळ सकाळी ७ ते १० व्हावी – अ.महा.उर्दू शिक्षक संघटनेची मागणी सावदा प्रतिनिधी /दिलीप चांदेलकर. सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील रहिवासी व…
सावदा येथील माजी नगरसेविकाचे पती राहुल पाटील झाले बेपत्ता! सावदा प्रतिनिधी /दिलीप चांदेलकर. सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे स्वामीनारायण नगरात रहिवासी व गणेश प्रोव्हिजन दुकानचे मालक…
अतिक्रमण काढण्याच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण करणाऱ्याने लेखी आश्वासन नंतर सोडले उपोषण.
अतिक्रमण काढण्याच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण करणाऱ्याने लेखी आश्वासन नंतर सोडले उपोषण.. भारत पाटील कुऱ्हाड (प्रतिनिधी) मौजे म्हसास ता.पाचोरा येथील रहिवासी संजय सिताराम पाटील यांनी दिनांक ०४/०४/२०२२ पासून…
तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती निमित्त आंबेडकरी उत्सवाचे पदाधिकारी सोबत बैठक संपन्न
भडगाव- प्रतिनिधि -(संजय शेवाळे)- आज रोजी भडगाव तहसीलदार यांच्या दालनात आयएएस अधिकारी तथा प्रभारी तहसीलदार कुमारी स्नेहा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस निरीक्षक अशोकराव उतेकर व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लांडे साहेब यांच्या…
पाचोऱ्यात आ.किशोर पाटील यांचे हस्ते स्वामीत्व योजनेच्या गावठाण मोजणीस प्रारंभ ; ग्रामस्थांना मिळणार दुरोगामी लाभ
पाचोऱ्यात आ.किशोर पाटील यांचे हस्ते स्वामीत्व योजनेच्या गावठाण मोजणीस प्रारंभ ; ग्रामस्थांना मिळणार दुरोगामी लाभपाचोरा(वार्ताहर) दि,१राज्य शासनाच्या स्वामीत्व योजने अंतर्गत गावठाण मधील जमिनींच्या ड्रोन मोजणी अभियानास पाचोरा तालुक्यात शुक्रवारी सकाळी…
जामनेर विज वितरण कंपनी चे उप अभियंता शैलेंद्र, एच.बागरे यांना गांधी चौक ते बिस्मिल्ला नगर या भागाची विज समस्याबाबत निवेदन देण्यात!
जामनेर विज वितरण कंपनी चे उप अभियंता शैलेंद्र, एच.बागरे यांना गांधी चौक ते बिस्मिल्ला नगर या भागाची विज समस्या दिवसें दिवस वाढत आहे यासाठी निवेदन देण्यात आले. इमरान खानजामनेर प्रतिनिधी…