Author: न्यूज झेप इंडिया

पाचोरा- (प्रतिनिधी ) येथे रेल्वे स्टेशनवर पुणे येथून प्रवासात निघालेल्या सौ. सुनीता सुरेश पाटील वय ४९ राहणार शिंदाड सेवानिवृत्त ग्रामविस्तार अधिकारी सुरेश पाटील यांच्या धर्मपत्नी यांचे रेल्वेतून उतरताना पाय घसरून अपघाती निधन झाले असून त्यांच्या पश्चात दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे…त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घर कृषी कॉलनी पाचोरा येथून सायंकाळी ०६:०० वाजता निघणार आहे. परमेश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो….. “न्यूज झेप इंडिया व क्षत्रिय ग्रुप पाचोरा पाटील परिवाराच्या दुःखात सहभागी आहे….

Read More

बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार राज्यातील बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना बाजार समितीच्या निवडणूकांमध्ये थेट मतदान करता येईल असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, 1963 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.ज्यांच्याकडे दहा आर इतकी जमीन असेल अशा 18 वर्षांहून अधिक वय असलेल्या आणि पाच वर्षांमध्ये किमान तीन वेळा संबंधित बाजार समितीत आपल्या कृषी मालाची विक्री केली असेल, अशा शेतकऱ्याला थेट मतदान करता येईल. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व खातेदार शेतक-यांना थेट मतदानाचा अधिकार दिल्यामुळे 7/12 धारक खातेधारक शेतकरी हाच निकष ठेऊन प्रचलित अधिनियमात सुधारणा करुन…

Read More

भुसावळ मंडळ सल्लागार समितीची 168 वी बैठक संपन्न – पाचोरा स्टेशन वरील समस्यांचा दिलीप पाटील यांनी वाचला पाढा, आज दिनांक १४ जुलै रोजी भुसावळ मंडळ येथे भुसावळ मंडळातील सल्लागार सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, यामध्ये प्रत्येक सदस्यांतर्फे रेल्वे स्टेशनवरील समस्या, सूचना भुसावळ मंडळाचे मंडळ रेल प्रबंधक एस. एस. केडिया व ईतर अधिकारी यांसमोर मांडल्या गेल्यात, केडिया यांनी सर्व समस्या ऐकूण घेत त्या लवकरच सुटतील असे लेखी स्वरूपातील सूचनांचे उत्तर सर्वच सदस्यांना लेखी स्वरूपात देण्यात आले, यावेळी सर्वच १४ सदस्यांमधून एका सदस्याची ZRUCC सदस्यासाठी गुप्त चिठ्ठी मतदान पद्धतीने मत घेण्यात आली, यात वसंत बाच्छुका, अकोला यांची ZRUCC म्हणून निवड करण्यात…

Read More

पारोळा – मंगरूळ ते पारोळा व मंगरूळ ते कासोदा रस्त्यावर असलेल्या मंगरूळ गावाच्या बसस्टँड जवळील रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय , तसेच केलेले काम निकृष्ट दर्जाचे , ठेकेदारांची मनमानी नागरिक परेशान अधिकारी सुस्त ठेकेदार मस्त नागरिक त्रस्त अशी परिस्तिथी तरी देखील प्रशासनास जाग येणार केव्हा असा नागरिकांसमोर प्रश्न ! सविस्तर पारोळा कासोदा रस्त्याचे नुकतेच काम झाले त्यात मंगरूळ गावाजवळ मात्र पीडब्ल्यूडी च्या या रस्त्याच्या कामाचे 3:13 झाल्याचे दिसत आहे . गेल्या एक ते दीड महिन्यापासून रस्त्याच्या कडेच्या गटारीचे काम चालू आहे पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला तरी गावातील जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरील गटारीचे स्लॅप टाकण्याचे काम अजून पूर्ण झाले नसून जे बस…

Read More

पाचोरा – कानाशी शिवारातील उड्डाण पुलास सर्वज्ञ चक्रधर स्वामी असे नामकरण करण्यात यावे.प्रांताधिकारी माननीय विक्रम बांदल पाचोरा यांना देण्यात आले निवेदन.डॉ निळकंठ नरहर पाटील ग्राम संवाद सरपंच संघटना भडगाव तालुक्याच्या तालुका प्रमुख या नात्याने ,कजगाव गोंडगाव रेल्वे ट्रॅक वरील उड्डाणपूल हा कनाशी शिवारात आहे. आणि कनाशी सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांचे मोठे तीर्थक्षेत्र आहे. पंचक्रोशीतील ग्रामस्थांची इच्छा या उड्डाणपुलास सर्वज्ञ चक्रधर स्वामी असे नाव देण्यात यावे अशी मागणी आहे. भडगाव तालुक्यातील सरपंच ग्रामस्थांच्या इच्छेप्रमाणे नामकरण करण्यात यावे. ग्राम प्रतिनिधी म्हणुन निवेदन देणे साठी उपस्थित सरपंच मंडळी.वलवाडी सुनील पाटील, वडजी समाधान पाटील, पांढरद राजू पाटील, वाक अशोक पाटील, महिंदळे मोहन पाटील, पिंपरखेड…

Read More

भडगाव- प्रतिनिधि- (संजय शेवाळे) काय भड़गांव आणि काय तो बाळद रस्ता काय ते रस्त्यांत खंड्डे सगळ ओके मात्र प्रशासन झोपेत शहरात अनेक ठिकाणी खंडे पडलेले आहेत या गोष्टींसाठी अनुदान आले, आमदार कोट्यातून, खासदार कोट्यातून पण तरी भडगाव शहरात ना गटारी, ना मुतारी ना संडास तर गलिच्छ झाले आहेत, पावसाच्या पाण्याचा प्रवाह आणि विसर्ग होण्यासाठी उपाययोजना नाहीत. त्याच दृश्य आजच्या पावसाचे एच कॉलोनी, जिजामाता शाळा, पोलीस वसाहत, शिवनेरी गेट, कब्रस्तान, स्मशान भूमी, बस स्टँड कडे जाण्यासाठी सुधा रस्ता शोधत शोधत जावे लागणार आहे. बाजूला असलेल्या गटारी व सांडपाणी यांचे योग्य व्यवस्थापन न झाल्यास नाली लक्षात नाही आल्यास नवीन व्यक्ती एका मोठ्या…

Read More

रान बाजार वेब सिरीजवर कारवाई करा; महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन केली मागणीजळगांव(प्रतिनिधी)- रान बाजार वेब सिरीज मधून पोलीस खात्याची खालच्या पातळीत बदनामी केली जात आहे. त्यावर तात्काळ बंदी घालून रान बाजार वेब सिरीज चे निर्माता, दिग्दर्शक, लेखक, कलाकार ज्या सॉफ्टवेरवर वेब सिरीज चालू आहे ते सॉफ्ट येर या सर्व टीम वर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी जळगांव जिल्हा महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.सदरक्षणाय खलनिग्रहनाय या घोष वाक्याची शपथ घेऊन देशसेवेसाठी समाजसेवेसाठी आपले जीवन झोकून देणारे खाकी मधील पोलीस हे काही मनोरंजन करण्याचा विषयनाही. पोलीस खात्याच्या खांद्यावर आणि…

Read More

पाचोरा नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन पथकाची अतिवृष्टीने बाधीत झालेल्या भागात भेटपाचोरा: पाचोरा शहरातील दिनांक 08/07/2022 रोजी संध्याकाळी सलग 3 तास झालेल्या प्रचंड अतिवृष्टीने शहरातील भिम नगर, जनता वसाहत, नागसेन नगर, हनुमान नगर,वाल्मिकी कॉलनी या भागात पुरसदृष्य परिस्थिती निर्माण होऊन नागरीकांच्या घरात, दुकानात मोठया प्रमाणात पाणी शिरल्याने आज दिनांक 09/07/2022 रोजी मा.आमदार श्री.किशोर आप्पा पाटील, मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर, उद्योजक मुकूंद अण्णा बिल्दीकर, कंत्राटदार मनोज शांताराम पाटील, प्रविण ब्राम्हणे, उपमुख्याधिकारी दगडू मराठे, बांधकाम अभियंता ईश्वर सोनवणे, मधुकर सुर्यवंशी तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकातील कर्मचारी आरोग्य् विभागाचे मुकादम,कर्मचारी यांनी सकाळी भेट देऊन या प्रभावीत भागाची पाहणी करण्यात आली व नगरपालिकेकडून या भागातील पाणी…

Read More

श्री गो से हायस्कूल पाचोरा येथे स्काऊट गाईड ऑनलाईन युनिट नोंदणी कार्यशाळा संपन्नपाचोरा ( प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो से हायस्कूल पाचोरा येथील ई लर्निंग हॉलमध्ये स्काऊट गाईड ऑनलाईन युनिट नोंदणी कार्यशाळा चे आयोजन करण्यात आले होते .या कार्यशाळेसाठी जिल्हा संघटक श्री बेलवलकर आणि संदीप पाटील उपस्थित होते याप्रसंगी पंचमडी येथे ए. एल. टी. हे विशेष प्रशिक्षण घेतलेले नगरदेवळा येथील संजय पवार व भातखंडे येथील शिक्षक पाटील यांचे शाळेच्या उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ .पर्यवेक्षक आर. एल. पाटील. व एबी .अहिरे. यांनी स्वागत सत्कार करून कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या या प्रसंगी पाचोरा व भडगाव तालुक्यातील विविध माध्यमिक विद्यालय यांचे…

Read More

न्याय प्रत्येकाला मिळत असतो परंतु आपल्या इच्छा आकांक्षा सोडू नये:एम.डी.डॉ.रौशन जहाँ मुंबई! “कार्यक्रम दरम्यान विशेष दिल्लीहून तयार करून आणलेली ट्रॉफी देऊन फाऊंडेशनचे अध्यक्ष शेख शकील सह उपस्थित मान्यवरांकडून डॉ.रौशन जहाँ यांना सन्मानित करण्यात आले.तसेच याप्रसंगी शिक्षक अय्युब खान दलमीर खान यांना महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी तर्फे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचा देखील शाल व पुष्पगुच्छ देऊन युसूफ शाह,तन्वीर पाटील,फरीद शेख,दिलीप चांदेलकर,शकील भाई करजोत,साजीद उर्फ मटा इत्यादी पत्रकार बांधवांकडून अभिनंदन व सत्कार करण्यात आला. सावदा प्रतिनिधी /दिलीप चांदेलकर. सावदा : जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे आज दि.२६ जुन २०२२ रोजी सकाळी ११ वाजता अलकवि एज्युकेशन सोसायटी, सावदा…

Read More