Author: न्यूज झेप इंडिया

आज दिनांक 28 जुलै 2022 रोजी दुपारी 3 वा. भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता प्रभाग निहाय आरक्षण सोडत कार्यक्रम जाहिर :भडगाव : राकेश पाटीलछत्रपती संभाजी महाराज सभागृह (नगरपरिषद टाऊन हॉल) बाळद रोड भडगाव* येथे आरक्षण सोडत कार्यक्रम श्री लक्ष्मीकांत साताळकर, उपविभागीय अधिकारी, चाळीसगाव भाग, यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला. मुख्याधिकारी श्री. रवींद्र लांडे यांनी प्रभाग आरक्षण संदर्भातील सर्व माहिती उपस्थित नागरिक, प्रतिनिधी यांना दिली.भडगाव शहरातील एकूण 12 प्रभागात प्रत्येकी 2 याप्रमाणे 24 जागा आहेत. त्यापैकी अनुसूचित जाती करीता 1 जागा, अनुसूचित जमाती करीता 2 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग 6 व उर्वरित 15 जागा सर्वसाधारण प्रवर्गा करिता उपलब्ध करण्यात आलेल्या…

Read More

पाचोरा – येथे माळी समाजा तर्फे श्रीसंत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळाच्या निमित्ताने महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले.. श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी व दर्शनासाठी आलेले प्रमुख अतिथी माजी आमदार भाऊसाहेब दिलीप भाऊ वाघ साहेब भाजपा.तालुका अध्यक्ष भाऊसाहेब अमोल भाऊ शिंदे साहेब उद्योजक.आण्णासो.मुकुंद बिलदीकर साहेब युवा नेते सुमित किशोर पाटील साहेब. ह.भ.प.योगेशजी महाराज ह.भ.प. सौ.सुनिताताई महाराज.मंदीराच्या पुजारी ह.भ.प.विमलताई सुतार या सर्व मंडळींचे स्वागत करताना सर्व माळी समाजाचे कार्यकर्ते तसेच जिल्हाध्यक्ष..शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली.न्यूज चायनलचे पत्रकार.राहुल बाबुलाल महाजन साहेब अॅडव्होकेट बी.जी महाजन सर माजी अध्यक्ष.अर्जुंन बारकु महाजन मोहाडीकर…

Read More

जळगाव – (अतुल माळी लोहारा )- सर्वसामान्यांचा चेहरा म्हणुन ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकेकर यांना म्हसावद बोरणार गटातून मोठी पसंतीनुकतेच जिल्हा परिषद गटातील आरक्षण निघाले यात म्हसावद बोरणार गटातील आरक्षण हे ओ.बी.सी. सर्वसाधारण निघाले आहे यात जळके ता.जि.जळगांव येथील उपसरपंच व वि.वि.का.चे संचालक महाराष्ट्रातील सुप्रसिध्द किर्तनकार ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकेकर यांच्या नावाची चर्चा सध्या चौकाचौकात सुरू असलेली बघायला मिळते आहे.महाराजांचं सामाजिक क्षेत्रात मोठं काम आहे समाजप्रबोधनच्या कामातुन व विविध सामाजिक,राजकीय कार्यातून त्यांची म्हसावद बोरणार गटातील लोकांशी नाळ जुडलेली आहे. महाराजांनी २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपात जाहीर प्रवेश केला होता तेव्हापाूनच गटातील सर्व नागरिकांकडून महाराजांच्या नावाची मोठी चर्चा सुरू होती अखेर आज…

Read More

पाचोरा प्राथमिक विद्यामंदिरात दप्तर वाटप पाचोरा (प्रतिनिधी) -येथील विवेक वर्धिनी नागरी सहकारी पतसंस्था पाचोरा यांचेतर्फे प्राथमिक विद्यामंदिर, कोंडवाडा गल्ली, पाचोरा येथील गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटपाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. विवेक वर्धिनी पतसंस्थेचे चेअरमन सदाशिव आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न या कार्यक्रम प्रसंगी भा.ज.पा. तालुकाध्यक्ष युवानेते अमोलभाऊ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कै. माणिकराजे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बाळासाहेब पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या प्रसंगी माणिकराजे ट्रस्टचे सचिव ॲड. योगेश पाटील, संचालक प्रा.रवींद्र चव्हाण, विवेक वर्धिनी पतसंस्थेचे व्यवस्थापक धर्मेश अग्रवाल, गिरणाई पतसंस्थेचे सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे, कन्या विद्यालयाचे प्राचार्य संजय पवार, पतसंस्थेचे कर्मचारी सतीश जाधव, अमोल…

Read More

पाचोरा रोटरी क्लब तर्फे श्री स्वामी समर्थ केंद्राला बिछायत भेट पाचोरा- (प्रतिनिधी) येथील ‘रोटरी क्लब ऑफ पाचोरा- भडगाव: व ‘दिशा डेंटल केअर सेंटर,पाचोरा,’ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्र संघवी कॉलनी पाचोरा येथे भाविकांसाठी बिछायत भेट देण्यात आली. केंद्रात विविध दैनंदिन व विशेष धार्मिक कार्यक्रमाकरिता सेवेकरी बंधू-भगिनींना बसण्याची सोय व्हावी या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष डॉ. अमोल जाधव, सेक्रेटरी डॉक्टर गोरखनाथ महाजन, केंद्राचे प्रमुख गोकुळ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रम प्रसंगी आलेल्या सर्व रोटेरियन बांधवांचे श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. रोटरी क्लबचे माजी…

Read More

पाचोरा कन्या विद्यालयाला राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा भेट पाचोरा -(प्रतिनिधी)येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक मिठाबाई कन्या विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक शिवाजी बागुल यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ कन्या विद्यालयाला राष्ट्रपुरुषांच्या दहा प्रतिमा भेट दिल्या. शिवाजी बागुल यांचे पिताश्री माजी मुख्याध्यापक स्व. सुखदेव कौतिक बागुल यांनी औरंगाबाद जिल्हा परिषद अंतर्गत मराठवाड्यातील विविध शाळांमध्ये आपली सेवा बजावली. वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ वरिष्ठ लिपिक शिवाजी बागुल यांनी स्वतः कार्यरत असलेल्या मीठाबाई शाळेला या प्रतिमा भेट दिल्या. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य संजय पवार, पर्यवेक्षक सुवर्णसिंग राजपूत, शिक्षक आर. के. माळी, जयदीप पाटील, पी.जी. चौधरी, सुभाष जाधव, सौ. उज्वला महाजन, सौ कुंदा पाटील -शिंदे, हिरालाल परदेशी, आबाजी पाटील, शकील खाटीक आदी शिक्षक…

Read More

पाचोरा भडगाव रोटरी क्लबपदग्रहण समारंभ उत्साहात पाचोरा रोटरी क्लब अध्यक्ष डॉ.अमोल जाधवतर सेक्रेटरीपदी गोरख महाजन पाचोरा- (प्रतिनिधी)येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा- भडगाव चा पदग्रहण समारंभ दिनांक 15 जुलै रोजी आशीर्वाद हॉल, भडगाव रोड पाचोरा येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल रो. मोहन पालेशा व उपप्रांतपाल रो. विकास पाचपांडे उपस्थित होते. रोटरी वर्ष 2022 23 च्या अध्यक्षपदी रो. डॉ. अमोल जाधव तर सेक्रेटरी पदी रो. डॉ. गोरख महाजन यांची निवड झाली होती. रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष रो. डॉ.बाळकृष्ण पाटील व सचिव रो. डॉ. पंकज शिंदे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना रोटरी कॉलर, चार्टर, हॅमर व पिन देऊन पदभार सोपवला. माजी…

Read More

भडगाव -प्रतिनिधि -(संजय शेवाळे) -राष्ट्रीय चर्मकार महासंघ भडगाव च्या वतिने यश व निवड सत्कार समारोह * राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे भडगाव तालुका संघटक श्री आबासाहेब बाबूलाल बाविस्कर यांची कन्या *कु.अनुषाआबासाहेब बाविस्कर हीस इयत्ता 10 वी CBSE बोर्ड परीक्षेत 94.20% गुण मिळाले या उत्तुंग यशाबद्दल राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष भाऊसो.रवि अहीरे , श्री.सुभाष भवणे साहेब ,श्रीरमेश.छबिलाल बोरसे श्री पत्रकार संंजय शेवाळे या सर्वांनी तीचे अभिनंदन केले शुभेच्छा दिल्या.तसेच घरी जाऊन आईवडील व आजीआजोबा यांचा प्रशस्तीपत्र बुके देऊन सत्कार व अभिनंदन केले.राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे कु.अनुषा हीस मिळालेल्या उत्तुंग यशाबद्दल हार्दिक अभिनंदन!!!

Read More

जोगेश्वरी अपंग आयटीआय मध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश; गरजुंनी लाभ घेण्याचे आवाहनपाचोरा(वार्ताहर) दि,२१महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यताप्राप्त जोगेश्वरी निवासी अपंग आय.टी.आय.,सिल्लोड जि.औरंगाबाद येथे १७ ते ३५ वयोगटातील अपंग विद्यार्थ्यांना वेल्डर कम फॅब्रिकेटर व विजतंत्री या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देणे सुरू असून इयत्ता ७ वि पास व त्यापुढील शैक्षणिक पात्रता असलेल्या अपंग विद्यार्थ्यांनी संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन अधीक्षक विलास लोखंडे यांनी केले आहे. संस्थेतील मर्यादीत जागांच्या प्रवेशासाठी शाळा सोडल्याचा दाखला ,अपंगाचे वैद्यकिय प्रमाणपत्र, गुणपत्रक व ४ पासपोर्ट आकाराचे फोटो, आधारकार्ड आदी कागदपत्र आवश्यक असून प्रवेशाकरिता कोणतेही मुल्य आकारले जात नसून संस्थेमध्ये मोफत वसतिगृह सुविधा, गणवेश व अभ्यासक्रम निहाय मोफत…

Read More

” कॉंग्रेस आपल्या दारी” उपक्रमात पाचोर्यात घरोघरी दिले रेशनकार्ड :नागरिकांनी केला पदाधिकारींचा सन्मान पाचोरा (प्रतिनिधी) – ” कॉंग्रेस आपल्या दारी” या सचिन सोमवंशी यांच्या संकल्पनेतून कॉंग्रेस पदाधिकारींनी शहरात घरोघरी जाऊन रेशनकार्ड वाटप केले. परीसरात या संकल्पनेचे कौतुक होत आहे. पाचोरा शहरातील नागरिकांना अनेक समस्या आहेत या समस्या त्यांच्या घरी जाउन सोडविण्यासाठी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस चे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. पाचोरा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या,, ” कॉंग्रेस आपल्या दारी ” ‘ या संकल्पनेतून नागरिकांना रेशनकार्ड वाटप त्यांच्या घरापर्यंत जाउन देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी समवेत तालुका ओबीसी सेल अध्यक्ष इरफान मणियार, शहर उपाध्यक्ष अॅड. वसिम बागवान, शहर…

Read More