Author: न्यूज झेप इंडिया

प्रतिनिधी:पाचोरा |आमदार किशोर आप्पा पाटील पाचोरा शहर व तालुक्यातील पवित्र हज यात्रेकरू मुस्लिम बांधवांचा सत्कार सोहळा माननीय आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांच्या शुभहस्ते 1) महेबूब करामन बागवान रा. संभाजीनगर पाचोरा 2) शेख इसाक शेख 3) वजीर मन्यार शेख रज्जाक शेख अब्दुल रहमान मन्यार रा. सातगाव डोंगरी 4) शेख रफिक मुसा रा. नुरानी नगर पाचोरा 5) शहीद रफिक साहब रा. नुरानी नगर आदींचा शाल पुष्पहार घालून दिनांक 8.7.2019 सोमवार रोजी सकाळी 11:00 वाजता सत्कार करण्यात आला       यावेळी हज यात्रेकरूंना शुभेच्छा देताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की मुस्लिम समाज बांधवांसाठी हजयात्रेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मक्का मदीना अल्लाचे पवित्र…

Read More

प्रदेश अध्यक्ष अनिल महाजन यांच्यासह जिह्ल्यातील माळी समाजातील प्रमुख लोकांची बैठकीला उपस्तिथी. जळगाव जिल्हा कार्यकारणी बैठकीला मेळाव्याचे स्वरूप…… महाराष्ट्र माळी समाज महासंघाची जळगाव जिल्हा कार्यकारणीची महाबैठक दिनांक ०७/०७/२०१९ रोजी स्वर्गवासी.राजीव गांधी टाऊन हॉल,पाचोरा येथे मोठया उत्साहात संप्पन झाली. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता. जळगाव जिह्ल्यात राजकीय क्षेत्रात माळी समाजाचा टक्का वाढविण्यासाठी समाजातील तळागाळातील माळी समाज बांधवांची संघटन बांधण्याचा प्रयत्न महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे जिल्हा पदाधिकारी व समाजातील काही प्रमुख लोक करत आहेत. माळी समाजावर सर्व राजकीय पक्ष नेहमीचं अन्याय करत आहे. जिह्ल्यात माळी समाजाची प्रत्येक मतदार संघात निर्णायकारक लोकसंख्या आहे. तरी सुद्धा जळगाव जिह्ल्यात माळी समाजाचा एकही आमदार – खासदार…

Read More

पाचोरा (प्रतिनिधी ) सोशल मीडियावर आक्षेपाहार्य पोस्ट व्हायरल करणाऱ्या दोन तरुणांना पाचोरा पोलीसांनी अटक केली असून या तरुणांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल या भावनेने विश्व हिंदू परिषद व बजरंग दल बद्दल शिवराळ भाषेचा वापर करून आक्षेपाहार्य पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली होती या संदर्भात हेंमत गुरव यांच्या फिर्यादीवरून सलीम खान व शारुख खान शेख दोन्हि राहाणार बाहेरपूर पाचोरा या तरुणांना पाचोरा पोलिसांनी भादंवि कलाम २९५ अ २९८ ,५०४ ६६ अ सायबर ऍंक्ट नुसार पोलीस उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकाडे यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे ,यांच्यासह पो कॉ राहुल बेहरे ,…

Read More

वर्षभरात जुळविले १ हजार विवाह ! जळगाव – खान्देश कुणबी मराठा वर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब सुमित पाटील यांना मध्यप्रदेशातील भोपाळ येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्रीयन कुणबी पाटील समाज सेवा समितीच्या प्रतिभा सन्मानाने सन्मानित करण्यात आले. सुमित पाटील यांनी त्यांच्या ग्रुपच्या माध्यमातून या वर्षी 1 हजार विवाह जुळविले. श्री. पाटील हे खान्देश कुणबी मराठा वधूवर गृपचे संस्थापक चेअरमन आहेत. त्यांनी त्यांच्या गृपच्या माध्यमातून आतापर्यंत 2 हजार विवाह निःशुल्क जुळवले आहेत. तसेच खान्देश कुणबी मराठा वधू-वर वेबसाईटची निर्मिती केली आहे. या वेबसाईटवर समाजाच्या वधू-वर यांच्यासाठी निशुल्क नोंदणीची व्यवस्था केली आहे. आपल्या गृपच्या माध्यमातून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात या तिघा राज्यात विखुरलेल्या…

Read More

भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियान* डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्त भाजपा तर्फे आज दिनांक 6/7/2019 शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पार्टी चे सदस्य  नोंदणी अभियान पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील , शिक्षण सभापती व जिल्हा सरचिटणीस पोपट तात्या भोळे , जिल्हा सरचिटणीस आबासौ.सदाशिव पाटील यांच्या उपस्थितीत अभियानास सुरवात केली. यावेळी जि.प .सदस्य  भाउसौ.मधुकर काटे ,  शहराध्यक्ष नंदुबापु सोमवंशी , तालुका सरचिटणीस  सभापती बापूसो.बन्सीलाल पाटील , तालुका सरचिटणीस बापूसो.प्रदीप पाटील , शहर सरचिटणीस नितिन पाटील , व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष कांतिलाल भाऊ जैन , महिला आघाडी शहरध्यक्षा ताइसौ अर्चना पाटील ,विस्तारक दीपक देशमुख , सदस्य नोंदणी प्रमुख नीलेश…

Read More

अमळनेर प्रतिनिधी – – अमळनेर तालुक्यातील अवैध गौणखनीज वाहतूक करणाच्या डंपर व जेसीबीच्या मालकाला अंबाऋषी टेकडीच्या परीसरात रंगेहाथ पकडण्यात आले तहसीलदार ज्योती देवरे यांच्या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाच्यामध्ये चांगली दहशत निर्माण झाली आहे . शुक्रवारी सकाळी तहसीलदार देवरे मॅडम यांनी अंबऋषी टेकडी जवळ पोलीस व तलाठी यांच्या सहकार्य घेऊन अवैध उत्खनन करणा – या डंपर व जेसीबीच्या चालकाला रंगेहाथ पकडले असता ते । चावी घेऊन पळून जाण्यात सफल झाले तसेच त्यांनी वाहनांची इंजीनाची बिघाड करून ठेवले होते , त्यांनी प्रशासनाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही . त्यांच्यावर अवैध गौणखनीज व वाहतुकीचा व सरकारी कामात अडथळा आणला याचा गुन्हा अमळनेर…

Read More

चोपडा( प्रतिनिधी): येथील शिरपूर रस्त्यालगतच्या अग्रसेन नगर, शिव कॉलनी, सर्वोदय कॉलोनी व इतर कॉलनी भागातील रस्ते जणू मृत्यूचा सापळा बनले आहेत. वाहनचालक,शाळकरी मुले व वृद्धांना या रस्त्यांवर चालताही येत नसुन वाहने व पादचाऱ्यांचार पाय निसटून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे प्रशासन अपघात होऊन जीव जाण्याची वाट पाहतेय का ? असा संतप्त सवाल नागरिकांकडून व्यक्त होतो आहे. कॉलनी परिसरात मागील आठवड्यात नवीन पाणीपुरवठा साठी पाईप टाकण्याचे काम सुरू होते. नगरपालिकेच्या वतीने यासाठी जेसीबी च्या साहाय्याने सदर पाईप टाकले गेले. पण बुजवताना मात्र वर आलेल्या काळ्या मातीचा थर व्यवस्थित रस्त्याच्या कडेला टाकला गेला नाही. परिणामी लगेच आलेल्या पावसामुळे या काळ्या मातीच्या…

Read More

पाचोरा- प्रतिनिधी) पी टी सी संचालित येथील श्री गो से हायस्कूल येथे एसएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव व पारितोषिक वितरण सोहळा माजी आमदार व संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला. यावेळी जिल्ह्यातून प्रथम येणाऱ्या अबोली मांडगे तिचा रोख रक्कम व कै.आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ स्मृति सुवर्णपदक देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी माध्यमिक विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांचे हस्ते गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. शिक्षणाधिकारी बी जे पाटील यांनी शालेय जीवनात आलेल्या कटू प्रसंगाची आठवण करून विध्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यश संपादन करावे तर प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी…

Read More

जळगाव, दि. 7 (जिमाका वृत्तसेवा): शासनाच्या विविध प्रकारच्या योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी ‘अनुलोम’ ने सुरू केलेले कार्य कौतुकास्पद व प्रशसंनीय आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.जैन हील्स येथील कस्तुरबा गांधी सभागृहात आज सकाळी अनुगामी लोकराज्य महाभियान अर्थात ‘अनुलोम’चा चौथा वार्षिक अनुलोम संगम सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, ‘अनुलोम’चे कार्यकारी अधिकारी अतुल वझे, पंकज पाठक उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट कार्य करणारे जनसेवक, भाग सेवक,…

Read More

मुंबई : रविवारी सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने विश्रांती घेतली असली तरी रविवारच्या सकाळच्या साडेआठच्या नोंदीनुसार मुंबईत ४१.३ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे रविवारी सकाळपासून मुंबईत थांबून थांबून पाऊस पडत असला तरी येत्या २४ तासांसाठी उत्तर कोकणाला हवामान खात्याने दिलेला मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८, ९ आणि १० जुलै रोजी कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ८ जुलै रोजी मुंबई शहर आणि उपनगरात अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील. रविवारी सकाळपासूनच मुंबईत पाऊस विश्रांतीवर होता. कुठे तरी पडलेली मोठी सर वगळता दुपारी…

Read More