वडली दूध डेअरी संस्था वरती सचिन पाटील यांच्या पॅनल चा विजय
वडली ता जळगाव दि.13 रोजी दूध डेअरी संस्था चे आज निवडून झाली यांत 14 जागा ची निवडणूक होती यांत संभाजी पाटील यांच्या पॅनेल ची 1 जागा बिनविरोध आली व 13 जागा साठी आज निवडून लढत झाली या वेळी पालक मंञी गुलाबरावजी पाटील याचे जवळचे समर्थक माजी सरपंच सचिन धनराज पाटील यांच्या पॅनेल चे 13, जागा मोठ्या मताने निवडणूक आले