Friday, May 20, 2022
Homeपाचोराअखिल भारतीय युवा कोळी कोरी समाजाचे दोंडाईचा सरचिटणीस दीपक चव्हाण यांची...

अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाजाचे दोंडाईचा सरचिटणीस दीपक चव्हाण यांची निवड

दोंडाईचा (अनिल जाधव)अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाजाचे जिल्हा संपर्क कार्यालयात सामाजिक कार्यकर्ता ,दिपक शामराव चौहान ,यांची दोंडाईचा शहर सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे, त्याचे निवडीबद्दल, महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष संजीव शिरसाट प्रभारी शिवप्रसाद भांडे ‌,सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र सावळे , धुळे जिल्हा अध्यक्ष पत्रकार संतोष राघो कोळी , जिल्हा संघटक अनिल जाधव तालुकाध्यक्ष ,महेंद्र कोळी ,शहर युवा वाघाडी चे अध्यक्ष मयूर कोळी , भूषण देवरे संजय कोळी पत्रकार यांनी कौतुक केले आहे असे निवडीचे पत्र देताना जिल्हा अध्यक्ष संतोष कोळी पत्रकार शहर अध्यक्ष छोटू सैंदाणे इ इत्यादींनी कौतुक केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments