Friday, May 20, 2022
Homeलोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची वर्क ऑर्डर मंत्रालयातून प्राप्त
Array

लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची वर्क ऑर्डर मंत्रालयातून प्राप्त

लोहारा – (अतुल माळी)- येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची वर्क ऑर्डर मंत्रालयातून प्राप्त झाली असुन सदर इमारतीच्या जागेची पाहणी करताना जि.प.सदस्य भाऊसाो दिपक सिंग राजपूत, उध्दव मराठे, सरपंच अक्षय भाऊसाो जैस्वाल,शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरूण पाटील, उपअभियंता नंदू पवार,शाखा अभियंता वाडीले,शिवसेना गट प्रमुख दिनकर गिते गण प्रमुख तुषार कासार ग्रा.प सदस्य ईश्वर देशमुख,अशोक क्षीरसागर, सुरेश चौधरी, अर्जून पाटील,अशोक चौधरी,अतुल बरकले,संभाजी लिंगायत ,दिलीप गायकवाड,सुरेश मोरे, सुभाष देशमुख उपस्थित होते
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा लवकरच पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होईल…!

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments